Summer Health Tips : उन्हाळ्यात फ्रुट शेक पिणं महागात पडू शकतं, हे आहे कारण; याबद्दल जाणून घ्या
कोणतंही फळ असो त्या फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचं प्रमाण जास्त असल्यामुळे दूधासोबत मिसळून पिल्यानंतर रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. Read More
ABP Majha Top 10, 25 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Prakash Singh Badal: 20 व्या वर्षी सरपंच ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री; असा होता प्रकाश सिंह बादल यांचा राजकीय प्रवास
Prakash Singh Badal: पंजाबच्या राजकारणातील पितामह अशी ओळख असलेल्या प्रकाश सिंह बादल यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 20 व्या वर्षापासून झाली होती. Read More
Sudan Crisis: सुदानमध्ये भारताचे ऑपरेशन 'कावेरी' सुरु.. 278 भारतीयांना घेऊन INS सुमेधा रवाना...
Sudan Crisis: सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आलं असून 278 भारतीयांना घेऊन भारतीय नौदलाचे जहाज रवाना झालं आहे. Read More
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More
Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत स्वराजने घालवला मल्हारचा राग; नियती आणेल का स्वराज आणि मंजुळाला एकत्र?
'तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More
Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु
Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Health Tips : कमकुवत प्रतिकारशक्तीची 5 लक्षणे, वेळीच लक्षात घ्या, अन्यथा...
Health Tips : प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास, रोगांचा धोका जास्त वाढतो. अनेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते पण ते समजत नाही. Read More
PF Balance Check : तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा? कसं चेक कराल? अशी आहे सोपी प्रक्रिया
PF account : जर तुम्हाला तुमच्या पीएफ आकाऊंटमध्ये किती पैसे जमा आहेत हे पहायचं असेल तर तुम्ही ते घरात बसूनही तपासू शकता. काही सोप्प्या प्रक्रियेने लगेचच जाणून घ्या पीएफ अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे जमा... Read More
ABP Majha Top 10, 26 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
26 Apr 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -