एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Anand Mahindra Thar Video : Mahindra Thar चालवत एका मुलीनं असं काही केलं की थेट आनंद महिंद्रा झाले भलतेच खूश, म्हणाले याच साठी....

    महिंद्रा थारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी तिच्या महिंद्रा थारमधून आपली पाणी पुरीची गाडी ओढताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे Read More

  2. ABP Majha Top 10, 24 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mamata Banerjee : तर मला मृत्यूनेच गाठलं असतं, अपघातानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया

    Mamata Banerjee : बुधवारी सायंकाळच्या सुमारास ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांना दुखापत झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अपघाताच्या घटनेची माहिती दिली. Read More

  4. Russian Plane Crash : युक्रेनचे 65 युद्धबंदी असलेले रशियन विमान कोसळले; मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता

    Russian Plane Crash : युक्रेनच्या 65 युद्धबंदींचा समावेश असलेले रशियन विमान कोसळले आहे. या अपघातात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. Read More

  5. Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद

    Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. Read More

  6. Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!

    Deepika Padukone : दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. Read More

  7. Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक

    Rohan Bopanna: 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. Read More

  8. ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीत सात खेळांचा पुन्हा समावेश करा - अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशामुळे गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग, इक्वेस्टेरियन खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश Read More

  9. Health Tips : पोटात इन्फेक्शन झाल्यास काय खावं आणि काय खाऊ नये? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

    Health Tips : बहुतेक लोकांना पोटात संसर्ग झाल्याची माहिती नसते. या कारणासाठी, अनेकदा लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे समजत नाही. Read More

  10. 'या' 8 बँकांमध्ये FD करा, भरघोस नफा मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

    अनेकजण बँकांमध्ये FD करण्याचा मार्ग निवडतात. काही बँकांमध्ये FD केल्यास चांगला परतावा मिळतो. आज आपण FD वर चांगला परतावा देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget