एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 23 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Population of Ants on Earth : पृथ्वीवर किती मुंग्या? शास्त्रज्ञांनी मोजली एकूण संख्या, आकडा ऐकाल तर...

    Population of Ants on Earth : जर्मनीतील वुर्जबर्ग येथे असलेल्या ज्युलियन मॅक्सिमिलियन्स विद्यापीठात एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये मुंग्यांच्या लोकसंख्येचा अंदाज लावला गेला. Read More

  3. Congress President: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची राजस्थानची सत्ता पणाला लागणार?  

    अशोक गहलोत यांच्या अध्यक्ष बनण्यामुळे राजस्थानची कमान कुणाकडे सोपवायची याचा निर्णय हायकमांडला करावा लागणार आहे. तो प्रश्न नीट हाताळला नाही तर संभाव्य संघर्षाची बीजं रोवली जाण्याची शक्यता आहे.  Read More

  4. Economist Nouriel Roubini : 2008 च्या आर्थिक संकटाचे अचूक भाकीत करणाऱ्या अर्थतज्ज्ञांकडून सर्वात भीषण जागतिक मंदीचा इशारा!

    Economist Nouriel Roubini : सन 2008 च्या आर्थिक संकटाचे अचूक भाकीत करणारे अर्थतज्ञ नूरिएल रूबिनी यांनी अमेरिकेसह जगभरात 2022 च्या अखेरापासून 2023 पर्यंत भीषण मंदीचे भाकीत केलं आहे. Read More

  5. Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती..

    Joelle Rich : सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती. Read More

  6. Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचा चढ्ढा-अली फजल यांचा हटके विवाहसोहळा; इकोफ्रेंडली पद्धतीनं करणार लग्न

    Richa Chadha Ali Fazal Wedding : लवकरच लग्नबंधनात अडकणारं हे जोडपं इको फ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. Read More

  7. Cristiano Ronaldo : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गोल मशीन' रोनाल्डोची निवृत्तीबाबत 'ही' मोठी घोषणा

    Cristiano Ronaldo : रोनाल्डोला युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.   Read More

  8. MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

    Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे. Read More

  9. Karwa Chauth 2022 : करवा चौथच्या थाळीत 'या' गोष्टींचा समावेश आवश्यक; चुकूनही टाळू नका, अन्यथा...

    Karwa Chauth 2022 : करवा चौथचा (Karwa Chauth 2022) उपवास कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला केला जातो. Read More

  10. Meesho 11 Day Break for Employees : असा बॉस हवा! Meesho कडून ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना 11 दिवसांची सुट्टी, कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न

    Meesho Announces 11 Day Break for Employees : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक तणावातून आराम मिळावा, यासाठी हा प्रयत्न आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Embed widget