1. ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2024 | शुक्रवार

    दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तगडा झटका, कोर्टाकडून 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी

    Delhi court remands CM Arvind Kejriwal on ED custody : दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Holi 2024 Marathi Songs : 'खेळताना रंग बाई होळीचा होळीचा...', धुळवडीच्या रंगात रंगण्यासाठी 'ही' टॉप 10 मराठी गाणी ऐकाच

    Holi 2024 Top 10 Marathi Songs : होळीच्या सणानिमित्ताने मराठीतील टॉपच्या गाण्यांविषयी जाणून घेऊयात. यामध्ये लावणीसह हल्लीच्या काळातील गाण्यांचा समावेश आहे. Read More

  6. Shashank Ketkar on Politics : शशांक केतकर म्हणतो 'येणार तर भाजपचं'; शरद पवारांच्या आयसीसी अध्यक्षपदावरही भाष्य, 'त्यांना तरी कुठे...'

    Shashank Ketkar on Politics : अभिनेता शशांक केतकर याने नुसतचं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Ramadan 2024 : डायबेटिसच्या रुग्णांनी रमझानचा कठोर उपवास कसा करावा? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

    Ramadan 2024 : रमझान दरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपवास कसा करावा असा प्रश्न पडतो. कारण, धर्माचं पालन करतानाच आरोग्‍याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. Read More

  10. 5 गायीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात, आज महिन्याला 7 लाखांचा नफा, जिद्दी महिलेची यशोगाथा

    Success Story : आज आपण अशाच एका दुग्ध व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलेची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. दुग्ध व्यवसायातून ही महिला महिन्याला लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. Read More