1. Tejaswini Pandit : छत्रपती शिवरायांची तुलना कोणासोबत करतेय? तेजस्विनी पंडितवर नेटकरी संतापले

    Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर आपली राजकीय-सामाजिक मुद्यावरील भूमिका मांडत असते. आता तिने केलेल्या एका ट्वीटमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Anna Hazare : दारुची नीती केली, शेवटी त्या नीतीमुळेच त्याला अटक झाली, केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

    अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Bigg Boss Actress Arrested : बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक,मूल दत्तक घेणं भोवलं, नेमकं प्रकरण काय?

    Bigg Boss Actress Arrested : बिग बॉस मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला बेकायदेशीररित्या मूल दत्तक घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. Read More

  6. Trans Actress India : लिंग बदलून मुलगी झाली, सुपरस्टारसोबत सिनेसृष्टीत पदार्पण, आज आहे मोठी अभिनेत्री

    Trans Actress India : एका अभिनेत्रीचा प्रवासही स्वप्नवत असा आहे. लिंग बदल करून मुलगी झालेली ट्रान्स अॅक्ट्रेसने सध्या मल्याळम सिनेसृष्टी गाजवली आहे. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Ramadan 2024 : डायबेटिसच्या रुग्णांनी रमझानचा कठोर उपवास कसा करावा? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

    Ramadan 2024 : रमझान दरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपवास कसा करावा असा प्रश्न पडतो. कारण, धर्माचं पालन करतानाच आरोग्‍याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. Read More

  10. आयकर विभागाचा टाटा समूहाला दणका, 'या' कंपनीला 104 कोटींचा दंड, शेअर्समध्ये मोठी घसरण 

    टाटा ग्रुपसाठी (Tata Group) एक निराशजनक बातमी आहे. व्याज नाकारण्याच्या मुद्यावरुन आयकर विभागानं टाटा समूहाच्या एका कंपनीला 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Read More