एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : अनोखे ब्राइडल फोटोशूट! चक्क खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यात नववधूचा वॉक, नेटकरी झाले थक्क

    Trending Viral Video News : गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातावर मेहंदी, चेहऱ्यावर मेकअप आणि लाल साडी नेसलेल्या केरळच्या सुंदर अशा नववधूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. Read More

  3. Wipro on Moonlighting : मूनलाईटिंगचा ठपका ठेवत विप्रोकडून एकाचवेळी 300 कर्मचाऱ्यांना 'नारळ'!

    Wipro on Moonlighting : विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबतही काम करताना आढळल्याने 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत माहिती दिली आहे. Read More

  4. Russia : पुतिन यांचा इशारा, रशियात लष्करी जमाव करण्याचे आदेश; तीन लाख राखीव सैनिकांना बोलावले

    Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला. रशियन वृत्तसंस्था आरटीने पुतिन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. Read More

  5. Raju Srivastav Death : जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Raju Srivastav Death : आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला. Read More

  6. Amitabh Bachchan : बिग बींनी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर; जाणून घ्या खासियत

    नुकतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे. Read More

  7. MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

    Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे. Read More

  8. Uttar Pradesh : यूपीच्या सहारनपूरमध्ये खेळाडूंना गलिच्छ वागणूक, टॉयलेटमध्ये वाढलं जेवण, काँग्रेसनं शेअर केला व्हिडीओ 

    Viral Video : युपीमध्ये एका कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. Read More

  9. Health Tips : रोजच्या जेवणात वापरात असलेल्या डाळींचे आहेत अनेक फायदे; वाचा डाळींमधून पोषण मिळविण्याचे 5 सोपे उपाय

    Health Tips : डाळींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे, शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. Read More

  10. Bank Holidays in October 2022 : ऑक्टोबर महिन्यात एकूण 10 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in October 2022 : ऑक्टोबर महिन्यात 10 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget