एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Viral Video : अनोखे ब्राइडल फोटोशूट! चक्क खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यात नववधूचा वॉक, नेटकरी झाले थक्क

Trending Viral Video News : गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातावर मेहंदी, चेहऱ्यावर मेकअप आणि लाल साडी नेसलेल्या केरळच्या सुंदर अशा नववधूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

New Bride Viral Video : लग्नाला (Wedding) नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून पाहिले जाते. यानिमित्ताने लोक आठवणी जतन करण्याचा प्रयत्न करतात. नववधूच्या (Bride) फोटोशूटचा ट्रेंड म्हणजेच ब्राइडल फोटोशूट (Viral Photo Shoot) सध्या खूप लोकप्रिय होत आहे. गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातावर मेहंदी, मेकअप आणि लाल साडी नेसलेल्या केरळच्या सुंदर अशा नववधूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लाल साडीत खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यात केला वॉक
व्हायरल व्हिडीओमध्ये नववधू लाल साडीत एका खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर चिखलात फोटोशूट करताना दिसत आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट होत आहे, त्या ठिकाणीही वाहनांची वर्दळ दिसतेय. खड्ड्यांमध्ये भरलेल्या पाण्यामध्येही नववधू वेगवेगळ्या पद्धतीने फोटो क्लिक करत आहेत. ते ठिकाण मल्लपुरममधील पुकोट्टुमपदम येथील आहे.

View this post on Instagram
 
A post shared by arrow_weddingcompany™ (@arrow_weddingcompany)

वधूला मिळाले 4 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज 
व्हायरल फोटोशूटमध्ये खड्डेमय रस्त्यावरून चाललेल्या केरळच्या नववधूला 4 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ही व्हिडीओ क्लिप एरो वेडिंग कंपनीने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातावर मेहंदी, मेकअप आणि लाल साडी नेसलेल्या केरळच्या नववधूचा फोटो व्हायरल होत आहे. या नववधूने हसत हसत खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावर फोटोशूट केले.

नेटकरी झाले थक्क
नववधू आणि वेडिंग फोटोग्राफरनेही त्यांच्या वास्तववादी कल्पनेला वेगळ्या उंचीवर नेऊन प्रेक्षकांना थक्क केले. खड्ड्यांची समस्या सांगत केरळची वधू आणि लग्नाच्या छायाचित्रकाराने परिसरातील खड्ड्यांची समस्या ठळकपणे मांडण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबला. खड्ड्याने भरलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या वधूला कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद करणाऱ्या तरुणावर इंस्टाग्राम युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जीर्ण रस्त्यावरून मोठ्या आत्मविश्वासाने चालताना दिसली
पारंपारिक लग्नाचा पोशाख परिधान केलेली, सुंदर लाल साडी परिधान केलेली नववधू, जीर्ण झालेल्या रस्त्यावरून मोठ्या आत्मविश्वासाने चालताना दिसली. एरो वेडिंग कंपनीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ क्लिपमध्ये महिलेला लग्नाचे पारंपरिक कपडे घातलेले दिसत आहेत. रत्नजडित नववधू चिखलमय रस्त्यावरून जाणे थक्क करणारे आहे.  दागिन्यांनी भरलेल्या नववधूच्या फोटोशूट दरम्यान, खड्ड्यांशी संघर्ष करणारे लोक वाहनांमधून सावधपणे चालताना दिसतात. केरळच्या अनेक भागातून अनेकदा खराब झालेले रस्ते आणि वाहन चालकांच्या अपघातंच्या बातम्या येत असतात. रस्त्यात मोठमोठे खड्डे आणि जिकडे-तिकडे चिखल असताना वाहने आजूबाजूने गेली तरी नववधूंच्या आत्मविश्‍वासाला तडा जात नाही.

कल्पनेचे कौतुक 
नववधू आणि छायाचित्रकाराच्या या कल्पनेचे कौतुक नेटिझन्सच्या कमेंट्समध्ये वाचले जाऊ शकते. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली मते मांडली. छायाचित्रकाराने वधूने खड्डेमय रस्त्यावर फिरतानाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

इतर बातम्या

Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Accident Video: हा तर देवाचा चमत्कार! भीषण रस्ता अपघातातून तो 'असा' वाचला, नेटकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget