1. ABP Majha Top 10, 20 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress President Election : राहुल गांधींकडून ना चा पाढा सुरुच! कोण होणार काँग्रेसचा अध्यक्ष?

    Congress President Election : या आठवड्यात काँग्रेसमध्ये पक्षातंर्गत निवडणूका होत आहेत. मात्र, काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत अद्याप स्पष्ट संकेत अजूनही मिळालेले नाहीत. Read More

  4. Finland PM Sanna Marin : फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांची ड्रग्ज टेस्ट, अंमली पदार्थांचं सेवन केल्याच्या विरोधकांचा आरोप, पार्टीचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

    Finland PM Sanna Marin : फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी अंमली पदार्थ चाचणी केली असून पुढील आठवड्यात याचा अहवाल येईल. Read More

  5. Akshay Kumar : माझे चित्रपट चांगले चालले नाहीत तर त्याला मी जबाबदार आहे: अक्षय कुमार

    Akshay Kumar : काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा अभिनेता अक्षय कुमारचे चित्रपट एका पाठोपाठ फ्लॉप होत आहेत. यावर अक्षय कुमारने आपले मत मांडले आहे. Read More

  6. Ajay Purkar : अभिनेते अजय पुरकर याचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण; जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्सची केली स्थापना

    अभिनेते अजय पूरकर (Ajay Purkar) हे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. Read More

  7. Shaheen Shah Afridi out of Asia Cup : आशिया कप सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला तगडा झटका, शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर! भारताच्या टॉप ऑर्डरला दिलासा

    Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने 70 टक्के सामन्यांत पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. Read More

  8. ‘कॉमनवेल्थमध्ये पदक आणलं नसतं तर सगळं संपलं असतं’, मुलाखतीदरम्यान पदकविजेत्या खेळाडूंना अश्रू अनावर

    Lawn Bowls in CWG 2022 : यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत लॉन बॉल्स या खेळात प्रथमच भारताने सुवर्णपदक जिंकलं असून अगदी सामान्य खेड्यांतून आलेल्या भारतीय महिलांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. Read More

  9. 20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 20 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Income Tax Department : खासगी रुग्णालये, बँक्वेट हॉलसाठी रोखीने पैसे देत आहात? मग इन्कम टॅक्स दणका देण्याच्या तयारीत!

    Income Tax Department : इन्कम टॅक्स विभागाने आता रोखीने व्यवहार करणाऱ्यांवर मोर्चा वळवला आहे. यामध्ये रुग्णालये, बँक्वेट हॉल तसेच काही व्यावसायिकांवर करडी नजर ठेवत लक्ष केंद्रीत केलं आहे.  Read More