ABP Majha Top 10, 20 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Manish Sisodia : CBI छापेमारीनंतर मनीष सिसोदियांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, दोन-चार दिवसात मला अटक केली जाईल!
Manish Sisodia-CBI Raids: CBI च्या छापेमारीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy CM Manish Sisodia) यांनी दोन चार दिवसात मला अटक होऊ शकते असं म्हटलं आहे. Read More
तब्बल 14 तास, सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान; सोमालियामधील हॉटेलवर सुरक्षायंत्रणांचा ताबा, 15 जणांचा मृत्यू
Somalia Terror Attack : सोमालियात हॉटेल हयातवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा. तब्बल 14 तासांनंतर हॉटेलवर सुरक्षायंत्रणांचा ताबा, हल्ल्यात बड्या उद्योगपतींसह 15 जणांचा मृत्यू Read More
Dhanashree Chahal : यजुवेंद्र चहलसोबत वेगळं होण्याच्या चर्चेवर अखेर धनश्री वर्मानं सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली...
धनश्रीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं यजुवेंद्र आणि तिच्या नात्याबाबत सांगितलं. Read More
Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं आवाहन; 'सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका'
संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. Read More
‘कॉमनवेल्थमध्ये पदक आणलं नसतं तर सगळं संपलं असतं’, मुलाखतीदरम्यान पदकविजेत्या खेळाडूंना अश्रू अनावर
Lawn Bowls in CWG 2022 : यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत लॉन बॉल्स या खेळात प्रथमच भारताने सुवर्णपदक जिंकलं असून अगदी सामान्य खेड्यांतून आलेल्या भारतीय महिलांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. Read More
Commonwealth Games मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाशला आर्थिक मदतीची गरज, आई-वडिलांच राज्य शासनाला पत्र
Avinash Sable : महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने (Avinash Sable) बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे Read More
20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 20 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Share Market : शेअर बाजारातील तेजीला लगाम, Sensex 651 अंकांनी तर Nifty 198 अंकांनी घसरला
Stock Market Updates : आयटी, उर्जा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
20 Aug 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -