एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. आंबा केवळ फळांचाच नाही तर त्वचेचीही राजा, आंब्याचा फेसपॅक आहे चेहऱ्यासाठी फायदेशीर

    आंब्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. तसेच डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्यात असणाऱ्या अँटिआॅक्सीडंटमुळे व्हिटामिन सी चेहऱ्याला मिळते. Read More

  2. Space Farming: 'हा' देश करतोय अंतराळात शेती, कशी उगवली जातात अंतराळात पीकं? वाचा सविस्तर

    Space Farming: चीन आता अंतराळात अनेक प्रकारची पिके घेत आहे. यामध्ये लुयुआन 502 या जातीच्या गव्हाचे देखील पिक घेतले जात आहे. त्यामुळे चीन आता या पिकांची बियाणं पृथ्वीवर आणून इथे ती उगवणार आहे. Read More

  3. Odisha Train Accident: ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, 100 हून अधिक जखमी

    Train Accident: ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. Read More

  4. Joe Biden Video : भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ व्हायरल

    US News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन एका कार्यक्रमात मंचावरच कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  5. The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया

    अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More

  6. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  7. 1983 World Cup Team Support : 83 च्या विश्वचषकविजेत्या क्रिकेट संघाचा कुस्तीपटूंना पाठिंबा, पैलवानांसोबतच्या वर्तनाचा निषेध

    1983 World Cup Team Support: जंतर मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला 1983 च्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाने कुस्तीपटूंसोबत करण्यात आलेल्या वर्तनाचा निषेध केला आहे.  Read More

  8. Wrestlers Protest: 'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून घोषणा; राष्ट्रवादी साधणार खेळाडूंशी संवाद

    Delhi Wrestler Protest: राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. Read More

  9. Anti-tobacco Warning: तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली, केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर

    Anti-tobacco Warning:  केंद्रीय आरोग्य विभागाकडून ओटीटी माध्यमांसाठी तंबाखूजन्य पदार्थांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Read More

  10. GST Collection:  जीएसटीने सरकारच्या तिजोरीत भर; एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील कर संकलनात घट

    GST Collection in May 2023: मे महिन्यातही जीएसटी संकलन एक लाख 57 हजार कोटींच्या घरात झाला आहे. मात्र, हे कर संकलन एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget