एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. बाथरुम स्लीपर विकणे आहे, किंमत फक्त 8990 रुपये, Hugo Boss च्या जाहिरातीवर मिम्सचा पाऊस 

    Hugo Boss या कंपनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तसेच ही चप्पलसाठी फक्त 150 रुपये देऊ, असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटलेय. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मल्लिकार्जुन खरगे, काय काय आव्हानं आहेत नव्या अध्यक्षांसमोर 

    Congress New President: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष तर झाले, पण हायकमांड म्हणून गांधी कुटुंबाच्या प्रभावातून किती बाहेर येतात, किती स्वतंत्र कार्यशैली ठेवतात हे पाहावं लागेल. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 30 टक्के, कपिल देव असं का म्हणाले?

    T20 World Cup 2022: भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टी-20 विश्वचषकाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारताचा खेळ पाहता सेमीफायनलमध्ये जाण्याचे भारताचे चान्स अगदी कमी असल्याचं ते म्हटले आहेत. Read More

  5. Punit Balan Celebrity Cricket league : पुनीत बालन सेलिब्रिटी लीगमध्ये मराठी कलाकारांवर लागली लाखांची बोली; सीझन 2 चा लिलाव सोहळा दिमाखात संपन्न

    Punit Balan Celebrity Cricket league : पुनीत बालन सेलिब्रिटी लीगमध्ये 100 हून अधिक मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. Read More

  6. Bigg Boss 16 : बिग बॉस 16 चा स्पर्धक साजिद खान विरोधात तक्रार देण्यासाठी शर्लिन चोप्रा पोलिस स्टेशनमध्ये दाखल

    FIR On Bigg Boss 16 Contestant Sajid Khan : अभिनेत्री शर्लिन चोप्राने 'बिग बॉस 16' चा स्पर्धक साजिद खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Read More

  7. PKL 9: अखेरच्या रेडमध्ये पुणेरी पटलननं तेलुगू टायटन्स हरवलं; सिद्धार्थ देसाईचा प्रयत्न व्यर्थ

    Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या 27व्या सामन्यात पुणेरी पलटननं तेलगू टायटन्सचा (Telugu Titans vs Puneri Paltan) 26-25नं पराभव केला. Read More

  8. T20 World Cup 2022: श्रीलंकेला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुष्मंथा चमीरा टी-20 विश्वचषकातून बाहेर

    T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर श्रीलंकेच्या संघानं यूएईविरुद्ध विजय मिळवून कमबॅक केलं. Read More

  9. Diwali 2022 : दिवाळीत रांगोळी आणि दिव्याचे आहे खास महत्त्व; जाणून घ्या योग्य पद्धत

    Diwali 2022 : रांगोळी काढण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. शुभ कार्यात मैदा, तांदळाचे पीठ आणि आता अनेक रंगांची रांगोळी काढली जाते. Read More

  10. Share Market Closing Bell: सलग चौथ्या सत्रात शेअर बाजार वधारला; 'या' स्टॉक्समध्ये दिसला खरेदीचा जोर

    Share Market Closing Bell: सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. आज बाजारात खरेदीचा जोर असला तरी नफावसुलीदेखील दिसून आली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget