1. Viral Video : हृतिक रोशनचे चाहते आहात? या आजोबांचा डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

    Viral Video : हृतिक रोशनच्या दिल ना दिया या गाण्यावर एका आजोबांनी डान्स केलाय. हा व्हिडीओ अल्पवधीतच व्हायरल झालाय. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Excise policy case : दिल्ली, मुंबईसह देशभरात 31 ठिकाणी छापेमारी, अनेक पुरावे सापडल्याची सीबीआयची माहिती

    Excise policy case : दिल्ली सरकारचं नवीन नवं मद्य धोरण चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  4. Japan Government : जपान सरकारकडून तरुणांना दारू पिण्याचं आवाहन, 'हे' आहे यामागचं कारण

    Japan Government : जपान सरकारने तरुणांना मद्यपान करण्याचं आवाहन केलं आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी जपान सरकारचा हा प्रयत्न आहे. Read More

  5. Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं आवाहन; 'सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका'

    संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) नुकतीच खास पोस्ट  शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.  Read More

  6. Karan Singh Grover : 'डॅड टू बी' करण सिंह ग्रोवर व्हायरल व्हिडीओनंतर ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'त्याच्याकडे पैसे नसतील, तो स्वतः बिपाशाच्या भरवशावर...'

    नुकताच करण सिंह ग्रोवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

  7. ‘कॉमनवेल्थमध्ये पदक आणलं नसतं तर सगळं संपलं असतं’, मुलाखतीदरम्यान पदकविजेत्या खेळाडूंना अश्रू अनावर

    Lawn Bowls in CWG 2022 : यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत लॉन बॉल्स या खेळात प्रथमच भारताने सुवर्णपदक जिंकलं असून अगदी सामान्य खेड्यांतून आलेल्या भारतीय महिलांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. Read More

  8. Commonwealth Games मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाशला आर्थिक मदतीची गरज, आई-वडिलांच राज्य शासनाला पत्र

    Avinash Sable : महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने (Avinash Sable) बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे Read More

  9. Health Tips : भिजवलेल्या बदामाचे 'असेही' आहेत फायदे; जाणून घ्या

    Soaked Almond Benefits : घरात अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कच्च्या बदामापेक्षा जर भिजवलेले बदाम खाल्ले तर यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. Read More

  10. Share Market : शेअर बाजारातील तेजीला लगाम, Sensex 651 अंकांनी तर Nifty 198 अंकांनी घसरला

    Stock Market Updates : आयटी, उर्जा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे.  Read More