|| दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा ||


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2022 | शुक्रवार


1.  वीज संकट! महाराष्ट्रासह 13 राज्यांना वीज खरेदी करता येणार नाही, बिलाचे 5000 कोटी रुपये थकित असल्याने कारवाई https://cutt.ly/2Xmsnx7


2. सिंचन घोटाळा प्रकरणात निवृत्त अभियंते विजय पांढरे यांची एन्ट्री, गेल्या 10 वर्षात घोटाळ्याची चौकशीच झाली नसल्याचा आरोप https://cutt.ly/eXmsRRi


3. कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! शेती करणार आणि शिकणार; प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस, नवीन योजना आणणार : अब्दुल सत्तार  https://cutt.ly/FXmsUfD


4. आम्ही 50 थर लावले, पुन्हा गुवाहाटीला जाऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरखळी https://cutt.ly/5XmsIJp


5. डीजे तर वाजणारच! नाशिकच्या सार्वजनिक गणेश मंडळाची आग्रही भूमिका, पोलीस प्रशासनाची बैठक https://cutt.ly/2XmsPs1


6. उपोषणस्थळावरुन बेपत्ता झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या शोधासाठी कुटुंबीय, ग्रामस्थांचा गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या https://cutt.ly/XXmsADG


7. सावधान! राज्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण; काय आहेत लक्षणं? https://cutt.ly/NXmsFDx


8. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीची नवीन तारीख, प्रकरण घटनापीठाकडे जाणार? 22 ऑगस्टला फैसला https://cutt.ly/GXmsJaX


9. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे छापे https://cutt.ly/BXmhndg मनिष सिसोदिया यांच्या घरी 9 तासांपासून सीबीआयचा तपास सुरु, AAP चा भाजपवर आरोप, भाजपचं प्रत्युत्तर, महत्वाचे 10 मुद्दे https://cutt.ly/NXmdQdz


10. DOLO 65O गोळ्यांची विक्री वाढण्यासाठी डॉक्टरांना कंपनीकडून 1000 कोटींची गिफ्ट, केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश https://cutt.ly/rXmdE5Y DOLO-650 साठी कंपनीनं डॉक्टरांवर उगीच नाही कोट्यवधी उधळले, 500MG च्या पुढील डोसची किंमत ठरवण्याचा अधिकार कंपनीला https://cutt.ly/2XmdYYp


दहीहंडी विशेष


Dahi Handi : जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, मुख्यमंत्र्यांचे आदेश https://cutt.ly/0Xmd9lG


Dahi handi 2022: आम्ही काय अभ्यासच करत बसायचं का?; गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा विरोध https://cutt.ly/BXmd3Nk


Pune dahihandi 2022: दहीहंडीमुळे संध्याकाळी 5 नंतर पुण्यातील 'हे' महत्वाचे रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन https://cutt.ly/TXmd863


Dahi Handi in Kolhapur : कोल्हापूर शहरात 'या' आठ ठिकाणांवर आज दहीहंडीचा थरार! https://cutt.ly/WXmd7n0


Dahi handi in Sangli : सांगली शहरात उद्यापासून सलग तीन दिवस दहीहंडीची धूम, लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन https://cutt.ly/IXmd6s7


Dahi Handi Celebration Live Updates : गोविंदा आला रे... दोन वर्षांनी पुन्हा ढाक्कुमाकुम! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला, दहीहंडीसंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर.. https://cutt.ly/mXmfqPs


ABP माझा BLOG


BLOG : गोविंदा – सण ते इव्हेंट! ABP माझाचे वृत्तनिवेदक आश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/6XmkPtw


BLOG : 'हर घर तिरंगा' म्हणजे हृदय, राष्ट्र आणि भारतीय संविधानाप्रती राष्ट्रीयत्वाचा अनुभव! प्राध्यापक विनय लाल यांचा लेख  https://cutt.ly/fXujmbZ


ABP माझा स्पेशल


Fisheries News : देशात 'नील क्रांती' आणण्याच्या अभियानाला मंजूरी, इस्रायलच्या मदतीनं चिलापी माशांच्या उत्पादनासाठी प्रकल्प उभारणार https://cutt.ly/AXmfeLi


Nandurbar Agriculture News : निसर्गाची किमया! नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड https://cutt.ly/iXmfycB


Nashik News : 'नो पार्किंग'मध्ये नसताना वाहन उचललंय, मग इथं संपर्क करा, नाशिक ग्राहक मंचचा मदत कक्ष https://cutt.ly/mXmfu8c


Crime : लातूर, बीड, नांदेडमध्ये चोऱ्या करायचे अन् विदर्भात आश्रयाला जायचे; टोळी जेरबंद, लातूर पोलिसांची मोठी कारवाई https://cutt.ly/jXmffrW


Dhule News : तरुणाला फ्री फायर गेमचं व्यसन, शिरपूरमधील 20 वर्षांचा तरुण ठरला सायकोसिसचा बळी https://cutt.ly/kXmfhxN


World Photography Day 2022 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व https://cutt.ly/jXmfkSW


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha        


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha