ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Cockroach Farming: 'इथे' होते झुरळांची शेती! त्यांचं पुढे काय केलं जातं? वाचून व्हाल थक्क
Cockroach Farming: साप आणि कीटकांची देखील शेती केली जाते हे ऐकून तुम्ही अचंबित व्हाल, पण हे पोल्ट्री फार्मसारखंच आहे. Read More
Kirit Somaiya Video : किरीट सोमय्याच नव्हे तर भाजप-काँग्रेसच्या 'या' दिग्गजांचे व्हिडीओ व्हायरल, राजकीय करिअरही उद्ध्वस्त
Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांच्या आधी दिग्विजय सिंह, एनडी तिवारी, अभिषेक मनू सिंघवी, रमेश जारकीहोळी यांचेही अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले होते. Read More
Bird Flu : बर्ड फ्लूचा वाढता धोका! H5N1 मुळे अनेक मांजरींचा मृत्यू, माणसालाही संसर्गाचा भीती; WHOकडून धोक्याचा इशारा
WHO warning H1N1 Flu : पोलंडमध्ये बर्ड फ्लूच्या H5N1 स्ट्रेनच्या संसर्गामुळे अनेक मांजरींचा मृत्यू झाला असून या विषाणूचा माणसांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. Read More
Sofia Joe Divorce : 'स्पायडर मॅन' फेम अभिनेत्याचा घटस्फोट, सोफियासोबतचा सात वर्षांचा संसार मोडला
Spiderman Fame Joe Sofia Divorce : 'स्पायडरमॅन' स्टार जो मँगॅनिएलो (Joe Manganiello) याने सोफिया वर्गारा (Sofia Vergara) ला घटस्फोट दिला आहे. Read More
Alia Bhatt Company : आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार मुकेश अंबानी, 350 कोटींची डील
Alia Bhatt Company : 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?
Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More
Health Tips : लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Iron Food : नैसर्गिकरीत्या लोहाची पातळी वाढवण्यासाठी आवळा खाल्ला जाऊ शकतो. Read More
Sahara India : सहारा रिफंड पोर्टलद्वारे किती दिवसात पैसे परत मिळणार? mocrefund.crcs.gov.in वर अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या...
CRCS Sahara Refund Portal : सहारा रिफंड पोर्टल mocrefund.crcs.gov.in वर अर्ज करून गुंतवणूकदार पैसे परत मिळवू शकतात. या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. Read More