एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending Video : हत्तीला लागली पाणीपुरीची चटक, आवरता आला नाही मोह; व्हिडीओ व्हायरल

    Trending Elephant Video : सोशल मीडियावर अनेक वेळा असे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. हत्ती पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. हिंदी भाषेची सक्ती म्हणजे 'भाषा युद्ध' लादण्यासारखं, देशाच्या अखंडतेला धोका; एम के स्टॅलिन यांचं पंतप्रधानांना पत्र

    MK Stalin : अमित शाह समितीने (Amit Shah Committee) उच्च शिक्षण क्षेत्रातल्या संस्थांमध्ये हिंदीचा वापर वाढवावा आणि इंग्रजी भाषा पर्यायी ठेवावी अशी शिफारस केली आहे.  Read More

  4. Namibia Win : मैदानातच खेळाडूंचे डोळे पाणावले, श्रीलंकेवर ऐतिहासिक विजयानंतर नामिबियाचा कर्णधारही झाला भावूक

    SL vs NAM : टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच नामिबिया संघाने श्रीलंका संघावर 55 धावांनी दमदार असा विजय मिळवला. Read More

  5. Vaishali Takkar Death : सुशांत सिंह राजपूत ते वैशाली ठक्कर! अर्ध्यावरती डाव मोडला; अधुरी एक कहाणीच्या 13 अकाली 'एक्झिट'

    Vaishali Takkar Death : 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याने चंदेरी दुनिया पुन्हा एका सुन्न झाली आहे. Read More

  6. Vaishali Thakkar Suicide : अभिनेत्री वैशाली ठक्करच्या मृत्यूनंतर तिची इंस्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल; पोलिस म्हणाले...

    Vaishali Thakkar Suicide : वैशालीच्या आत्महत्येवर इंदूरचे एसीपी मोतीउर रहमान तपास करीत आहेत. पोलिसांना वैशालीच्या रूममध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.  Read More

  7. World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या संदीप दिवेची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं

    World Carrom Championship 2022:  महाराष्ट्राच्या (Maharashtra) संदीप दिवेनं (Sandeep Dive) कॅरमचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  8. Dodgeball: सब ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामाला सुरुवात; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

    डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र असोसिएशन आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने 13 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Diwali 2022 : दिवाळीत अभ्यंगस्नानाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे

    Diwali 2022 : शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान व्हावेत यासाठी अभ्यंगस्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा यामागचा मुख्य हेतू मानला जातो. Read More

  10. Share Market: शेअर बाजार घसरण्याचा जाणकारांचा अंदाज, जाणून घ्या काय आहेत महत्त्वाची कारणं

    राजकीय परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे परदेशी गुंतवणूक येत्या काही महिन्यांत अस्थिर राहू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget