एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 13 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Kiran Mane Social Media Post :  'सतरा लुगडी तरीबी म्या...'; अभिनेता किरण मानेंचा भाजपवर बोचरा वार

    Kiran Mane Social Media Post :  अभिनेते किरण माने यांनी भाजप कार्यकर्त्यांवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचं कुंकू-राष्ट्रवादीचं मंगळसूत्र-काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की भाजपवर आल्याचे त्यांनी म्हटले. Read More

  3. BJP Candidates List : भाजपकडून लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर; खूर्ची सोडलेल्या माजी सीएम खट्टरांना तिकिट

    धारवाडमधून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून नितीन गडकरी, कर्नालमधून मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने अशोक तंवर यांना सिरसामधून उमेदवारी दिली आहे. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. The Family Man Season 3 : 'द फॅमिली मॅन 3' बाबत समोर आली मोठी अपडेट, मनोज वाजपेयी कोणत्या मिशनवर असणार?

    The Family Man Season 3 Updates : गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या या वेब सीरिजला लोकांनी चांगलीच पसंती दिली. या वेब सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत.आता तिसरा सीझन येणार आहे. Read More

  6. Sangharsh Yodha Movie Surbhi Hande :  'जय मल्हार'मधील म्हाळसा साकारणार 'संघर्ष योद्धा' चित्रपटात महत्त्वाची भूमिका

    Sangharsh Yodha Movie Surbhi Hande :  छोट्या पडद्यावरील म्हाळसा सुरभी हांडे ही संघर्ष योद्धा चित्रपटात झळकणार आहे. Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. Weight Loss : झटपट वजन कमी होईल, नव्या संशोधनात खुलासा! आठवड्यातून एकदा 'हे' काम करा

    Weight Loss : नुकतीच एका संशोधनातून नवीन माहिती समोर आलीय. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की त्यांचे हे अशा प्रकारचे पहिले संशोधन आहे.  Read More

  10. टॉवर सेमीकंडक्टरच्या चिप फॅब ॲप्लिकेशनला मान्यता देऊ नका, ISMC ॲनालॉग फॅबची सरकारकडे विनंती 

    ISMC ने भारत सरकारला टॉवर सेमीकंडक्टरच्या नवीन चिप फॅब कन्स्ट्रक्शन अॅप्लिकेशनला मान्यता देऊ नये, अशी विनंती केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget