1. S.S. Rajamouli : "तुमचा चित्रपट फारंच अप्रतिम आहे" Steven Spielberg यांच्याकडून राजामौली यांना कौतुकाची थाप; व्हिडीओ पाहाच

    S.S. Rajamouli : आरआरआर चित्रपटाचं देशातच नाही तर परदेशातही कौतुक होत आहे. परदेशातही प्रेक्षक हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहात आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tripura Elections 2023: PM मोदी आज त्रिपुरात; दोन प्रचार सभांना संबोधित करणार, 16 फेब्रुवारीला मतदान

    Tripura Assembly Elections 2023: भाजपचे अनेक मोठे चेहरे निवडणूक प्रचारासाठी सातत्यानं त्रिपुरात जाणार आहेत. आज मोदी त्रिपुरा दौऱ्यावर आहेत. Read More

  4. Turkey Syria Earthquake : 108 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेसह तीन मुलांची सुटका, मृतांचा आकडा 23 हजारांवर

    Turkiye-Syria News : सीरियामध्ये मृतांना दफन करण्यासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आलं असून अद्यापही बचावकार्य सुरु आहे. Read More

  5. Shalva Kinjawadekar Wedding : ओम लवकरच खऱ्या आयुष्यातील स्वीटूसोबत अडकणार लग्नबंधनात; मेहंदीचे फोटो व्हायरल

    Shalva Kinjawadekar : अभिनेता शाल्व किंडवडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. Read More

  6. Urfi Javed : 'व्हॅलेंटाईन डे'ला गाईला मिठी मारा; केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेद म्हणाली...

    Urfi Javed : 'व्हॅलेंटाईन डे'ला गाईला मिठी मारा या केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेदने खास ट्वीट केलं आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More

  9. Health Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 आरोग्यदायी ज्यूसची सवय लावा; मिळतील अनेक फायदे

    Juice For Eyes : डोळे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक आहे. Read More

  10. Upa Vs Nda Adani Group : यूपीए विरुद्ध एनडीए: दोन सरकारांच्या अंतर्गत अदानी समूह कसा बदलला

    Adani Group : अदानी समूहाचा गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 21 डिसेंबर 2022 रोजी 756 टक्क्यांनी वाढून 4,189.55 रुपयांवर पोहोचले, जे 26 मे 2014 रोजी 489 रुपये होते. Read More