1. Golden Boy Mummy : सोन्याचं हृदय, सोन्याची जीभ; 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सापडला खजिना, शास्त्रज्ञही अवाक्

    Golden Boy Mummy : इजिप्तमधील पिरॅमिड आणि त्यातील ममी यांच्याबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत असते. आता शास्त्रज्ञांना एका 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये खजिना सापडला आहे. Read More

  2. Friend Zone : 'तू फक्त चांगला मित्र...' म्हणत फ्रेंड झोन करणं तरुणीला महागात, तरुणाने दाखल केला 24 कोटींचा खटला

    Man Sues Woman for Friend Zoning : 'तू फक्त चांगला मित्र...' म्हणत फ्रेंड झोन करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीवर चक्क 3 मिलियन डॉलरचा खटला दाखल केला आहे. Read More

  3. Tripura Elections 2023: PM मोदी आज त्रिपुरात; दोन प्रचार सभांना संबोधित करणार, 16 फेब्रुवारीला मतदान

    Tripura Assembly Elections 2023: भाजपचे अनेक मोठे चेहरे निवडणूक प्रचारासाठी सातत्यानं त्रिपुरात जाणार आहेत. आज मोदी त्रिपुरा दौऱ्यावर आहेत. Read More

  4. Turkey Syria Earthquake : 108 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेसह तीन मुलांची सुटका, मृतांचा आकडा 23 हजारांवर

    Turkiye-Syria News : सीरियामध्ये मृतांना दफन करण्यासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आलं असून अद्यापही बचावकार्य सुरु आहे. Read More

  5. Urfi Javed : 'व्हॅलेंटाईन डे'ला गाईला मिठी मारा; केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेद म्हणाली...

    Urfi Javed : 'व्हॅलेंटाईन डे'ला गाईला मिठी मारा या केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेदने खास ट्वीट केलं आहे. Read More

  6. Rakhi Sawant : राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा होणार पूर्वाश्रमीच्या पतीची एन्ट्री? आदिलने फसवल्यामुळे रितेशला 'ड्रामा क्वीन'ची चिंता

    Ritesh On Rakhi Sawant : राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती रितेश याने नुकतचं एका मुलाखतीत त्याला राखीची काळजी वाटत असल्याचे सांगितले आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More

  9. Health Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 आरोग्यदायी ज्यूसची सवय लावा; मिळतील अनेक फायदे

    Juice For Eyes : डोळे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक आहे. Read More

  10. LIC: एलआयसीचा अदानींना धक्का; अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक करणार नाही, LIC चा मोठा निर्णय

    LIC Investment In Adani Group : भारतीय आयुर्विमा महामंडळानं सध्यातरी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More