(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 11 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त वीकेंडचा आनंद घेण्यासाठी सोमवारी कर्मचाऱ्यांची 'Sick Leave'; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल
Independence Day 2023 : 14 ऑगस्टच्या सुट्टीबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. Read More
MP Raghav Chadha Suspended: आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित
MP Raghav Chadha Suspended: आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. Read More
Japan Earthquake : जपानमध्ये 6.0 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; तुर्कीमध्येही भूकंपामुळे अनेक जण जखमी
Japan Earthquake : तुर्कीमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून यामध्ये 23 जण जखमी झाले आहेत. Read More
Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. Read More
Kangana Ranaut : स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली, "मी दहा वर्षाखाली जे बोलले..."
कंगनाने स्वत:चे नाव गूगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे. Read More
IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More
Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More
Health Tips : नैराश्य तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Health Tips : चिंता, तणाव, नैराश्य, राग यांसारख्या परिस्थितींमुळे सुरकुत्या पडणे, केस अकाली गळणे, मुरुम फुटणे असे होऊ शकते. Read More
PM Modi On LIC : LIC ची स्थिती चांगली, पंतप्रधानांचा दावा; पण आकडेवारी काय सांगते?
LIC Share News : पंतप्रधान मोदी यांनी एलआयसी आणि इतर सरकारी कंपन्यांची स्थिती चांगली असल्याचे म्हटले. मात्र, एलआयसीचे शेअर बाजारातील आकडे काही वेगळेच सांगतात. Read More