एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2020 | रविवार
  1. 'देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो', खासदार उदयनराजे भोसले यांची ललकारी https://bit.ly/3q9GMt2
 
  1. केंद्र सरकारचा आंदोलक शेतकऱ्यांसमोर सशर्त चर्चेचा प्रस्ताव, शेतकरी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम https://bit.ly/2Js1XFH
 
  1. मुंबईतील रूग्ण दुपटीच्या कालावधीत घसरण; 300 च्या घरात असलेला कालावधी आता 196 दिवसांवर https://bit.ly/3miE16h
 
  1. 'पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू'; माजी मंत्री बबनराव लोणीकरांची पोलीस अधिकाऱ्याला धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल https://bit.ly/2HMblDI
 
  1. संजय राऊत यांचं वर्तन एका खासदाराला शोभणारं नाही, कंगना रनौत प्रकरणावरून उच्च न्यायालयानं फटकारलं https://bit.ly/2KRgfAD
 
  1. छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद, नाशिकच्या नितीन भालेराव यांना वीरमरण https://bit.ly/33unuFc
 
  1. 'अंजिठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार', पंतप्रधान मोदींची 'मन की बात'मध्ये घोषणा https://bit.ly/3qcDYez
 
  1. 'एकवेळ तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाव बदलणार नाही'; असदुद्दीन ओवेसींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार https://bit.ly/3o2GPVN
 
  1. रेल्वे स्टेशनवर चहाच्या प्लास्टिक कपची जागा पर्यावरणपूरक कुल्हड घेणार, रेल्वेमंत्र्यांची घोषणा, रेल्वे स्टेशन प्लास्टिकमुक्त होण्याची आशाही व्यक्त https://bit.ly/2Jit2M2
 
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव, टीम इंडियाने मालिकाही गमावली https://bit.ly/2KQRMvi
  *एबीपी माझा स्पेशल* : महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर लोकं समाधानी; मुख्यमंत्री म्हणून 'या' नेत्याला सर्वाधिक पसंती : सर्व्हे https://bit.ly/36hJaWC *BLOG* | पिरियड प्रॉडक्ट बिल आपल्याकडे कधी? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qcAFnF *युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 November 2026 : शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
Naigaon : नायगाव रेल्वे स्थानक प्रकरणातील पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget