एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. आधी दारू प्यायला, नंतर महिलेच्या अंगावर लघवी केली, अघोरी कृत्य आलं अंगलट, जाणून घ्या काय आहे प्रकरण

    Wells Fargo Sacks India VP Shankar Mishra : विमानात सहप्रवाशाच्या अंगावर लघवी करणे मुंबईतील एका तरूणाला चांगलचं महागात पडलंय. अमेरिकेतील कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलंय. शंकर मिश्रा असं या तरूणाचं नाव आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Joshimath: घरं नव्हे तर संपूर्ण शहर खचतंय..उत्तराखंडमधील जोशीमठमधील नागरिक भयाच्या सावलीत

    Joshimath News: शहरातील घरं, डोंगराचा भाग खचू लागला आहे. तर, जमिनींनादेखील मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. संपूर्ण शहर भितीच्या सावटाखाली वावरत असून शास्त्रज्ञदेखील परिस्थितीच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत. Read More

  4. Russia Ukraine War : पुतीन यांच्याकडून 36 तासांसाठी शस्त्रसंधीची घोषणा; 'या' कारणाने घेतला निर्णय

    Russia Ukraine War Update: मागील 10 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. पुतीन यांनी 6-7 जानेवारी या कालावधीत शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. Read More

  5. Rumored Couples Of South: तमन्ना-विजयच नव्हे तर साऊथच्या या कलाकारांच्या अफेअरची चर्चा 

    Rumored Couples Of South: तमन्ना भाटिया असो अथवा रश्मिका मंदाना यांच्यासह दाक्षिणात्या कलाकारांच्या अफेरर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. Read More

  6. Dhishkyaoon Movie : 'प्रेम नको, काळजावर वार नको' म्हणत 'ढिशक्यांव' चित्रपटाचा टिझर रिलीज; 10 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परबचा 'ढिशक्यांव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. Read More

  7. तांबड्या मातीतल्या रांगड्या खेळाला डोपिंगचा रंग! सोलापुरातील तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई

    Solapur: पैलवान डोपिंगच्या मोहात? कुस्ती जिंकण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर? महाराष्ट्र केसरीतही डोपिंगची कीड? हे प्रश्न विचारण्याचं कारण आहे. सोलापुरात झालेली कारवाई.. Read More

  8. Sports Events Industry : क्रीडा स्पर्धांना येणार अच्छे दिन! जगभरातील क्रीडा इव्हेंट इंडस्ट्री 609 डॉलर अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता - रिपोर्ट्स

    Sports Industry : 2021 मध्ये जागतिक क्रीडा इव्हेंट इंडस्ट्रीची किंमत 184,612.2 मिलीयन डॉलर्स इतकी होती, जी आता 2022 ते 2031 पर्यंत 609,066.8 बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. Read More

  9. Health Tips : मनुका मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर की घातक? वाचा संपूर्ण माहिती

    Health Tips : हेल्थलाइनच्या मते, मधुमेहाचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात मनुका समाविष्ट करू शकतात. मात्र, मनुक्याचे सेवन कमी प्रमाणात असावे. Read More

  10. Budget 2023: अर्थसंकल्पात करदात्यांना गिफ्ट मिळणार? अर्थमंत्री सीतारमण ही घोषणा करण्याची शक्यता

    Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
Embed widget