ABP Majha Top 10, 6 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Share Market Closing Bell: आजही शेअर बाजारात विक्रीचा सपाटा; तीन दिवसात सेन्सेक्समध्ये 1400 अंकांची घसरण
Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली आहे. मागील तीन दिवसांत सेन्सेक्समध्ये 1400 अंकांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. Read More
ABP Majha Top 10, 6 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Joshimath: घरं नव्हे तर संपूर्ण शहर खचतंय..उत्तराखंडमधील जोशीमठमधील नागरिक भयाच्या सावलीत
Joshimath News: शहरातील घरं, डोंगराचा भाग खचू लागला आहे. तर, जमिनीदेखील मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. संपूर्ण शहर भितीच्या सावटाखाली वावरत असून शास्त्रज्ञदेखील परिस्थितीच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत. Read More
Russia Ukraine War : पुतीन यांच्याकडून 36 तासांसाठी शस्त्रसंधीची घोषणा; 'या' कारणाने घेतला निर्णय
Russia Ukraine War Update: मागील 10 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. पुतीन यांनी 6-7 जानेवारी या कालावधीत शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. Read More
Rumored Couples Of South: तमन्ना-विजयचं नव्हे तर साऊथच्या या कलाकारांच्या अफेअरची चर्चा
Rumored Couples Of South: तमन्ना भाटिया असो अथवा रश्मिका मंदाना यांच्यासह दाक्षिणात्या कलाकरांच्या अफेरर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. Read More
Suhana-Agastya Relationship : सुहाना खान करतेय अमिताभ बच्चनच्या नातवाला डेट? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण
Suhana Khan and Agastya Nanda : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे. Read More
Sports Events Industry : क्रीडा स्पर्धांना येणार अच्छे दिन! जगभरातील क्रीडा इव्हेंट इंडस्ट्री 609 डॉलर अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता - रिपोर्ट्स
Sports Industry : 2021 मध्ये जागतिक क्रीडा इव्हेंट इंडस्ट्रीची किंमत 184,612.2 मिलीयन डॉलर्स इतकी होती, जी आता 2022 ते 2031 पर्यंत 609,066.8 बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. Read More
Gold Medal Winner Cleaning Toilet : बॉडी बिल्डिंगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं, पण आता घर चालवण्यासाठी टॉयलेट साफ करण्याची आली वेळ
Punjab : पंजाबच्या पटियाला येथील कुकू राम आणि मुकेश कुमारा या दोन शरीरसौष्ठवपटूंना देशासाठी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकूनही आज टॉयलेट साफ करावे लागत आहे. Read More
Health Tips : 'या' कॉफीमध्ये आहेत अनेक फायदे; ऊर्जा देण्याबरोबरच तुमचं वजनही कमी होईल
Health Tips : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सोपे आणि आरोग्यदायी पेय शोधत असाल, तर ही स्वादिष्ट कॉफीची रेसिपी एकदा नक्की करून पहा. Read More
Paternity Leave : मूल झाल्यावर आईप्रमाणंच वडिलांनाही मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी! फायझरच्या कंपनीचा कौतुकास्पद निर्णय
Pfizer Paternity Leave : फायझर कंपनीने 1 जानेवारी 2023 पासून हे नवीन धोरण अंमलात आणले आहे. कर्मचाऱ्यांना चार टप्प्यामध्ये ही सुट्टी घेता येईल. Read More