एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 3 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ViraL Video: ही रेखा आहे का? गिलगिटच्या मुलीनं गायलं 'इन ऑंखों की मस्ती के' गाणं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

    Gilgit Baltistan Girl ViraL Video: गिलगिट-बाल्टिस्तानमधील ही मुलगी आशा भोसले यांचं लोकप्रिय गाणं 'इन आंखों की मस्ती' गाताना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. Read More

  3. World Cancer Day 2023 : आता कॅन्सरला काय घाबरायचं? कॅन्सरवर कमीत कमी खर्चात अत्याधुनिक उपचारासाठी टाटा ट्रस्टची 'Kaise Ka Cancer' मोहीम

    World Cancer Day 2023 : “कैसे का कॅन्सर” या मोहीमे अंतर्गत कर्करोगाचे रुग्ण विशेषत: लहान शहरे आणि खेड्यांमधील जीवनावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. Read More

  4. World Cancer Day 2023 : भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'; जाणून घ्या 'जागतिक कर्करोग दिना'चा इतिहास आणि महत्त्व

    World Cancer Day 2023 : भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा कॅन्सर हा आजार आहे. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. Read More

  5. Aruna Irani :  लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव 

    Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री  अरुणा इराणी यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे. Read More

  6. King Of Kotha Release : 'किंग ऑफ कोठा 'मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित 

    King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम

    Khelo India Youth games :  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारपर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राज्याच्या संघाने सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. Read More

  8. खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन

    Khelo India Youth Games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने हाराकिरी करणाऱ्या दिल्ली संघाला धूळ चारली आहे. महाराष्ट्र पुरुष संघ पाच गुणांनी विजयी झाला आहे. Read More

  9. Health Tips : सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत; सकाळची 'ही' वेळ व्हिटॅमिन डी घेण्यासाठी योग्य

    Health Tips : व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. Read More

  10. Vodafone Idea : व्होडाफोन-आयडिया कंपनीत भारत सरकार असणार मोठा भागीदार, 16 हजार कोटींच्या व्याज थकबाकीऐवजी इक्विटी मिळणार

    Vodafone Idea : भारत सरकार आता व्होडाफोन-आयडिया कंपनीत सगळ्यात मोठा भागीदार असणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या संचालक मंडळावर सरकार आपला प्रतिनिधी नियुक्त करू शकणार आहे, Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Beed News: मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
HMPV Virus in India : चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025  Top 100 at 10AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सNarhari Zirwal Full Speech : मी कोणताही मंत्री होऊ शकतो...मुख्यमंत्री सुद्धा, झिरवाळांचं वक्तव्यTop 90 at 9AM Superfast 06 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Beed News: मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
HMPV Virus in India : चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसची भारतात एन्ट्री झालीच! पहिली केस सापडली, आठ महिन्यांच्या चिमुरडीला लागण
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Embed widget