ABP Majha Top 10, 31 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 30 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
31 October In History : इंदिरा गांधी यांची हत्या, वल्लभभाई पटेल यांची जयंती, आज इतिहासात
On This Day In History : 31 ऑक्टबर 1984 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रदान आहेत. Read More
IND vs SA: भारतानं द.आफ्रिकेविरुद्ध सामना जिंकला असता, पण 'या' पाच चुका पडल्या महागात
T20 World Cup 2022: भारताची टी-20 विश्वचषकातील विजयी घौडदौड थांबली आहे. Read More
Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?
Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात एका मुलीची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री होणार आहे. Read More
Mann Kasturi Re Song : ‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी आणि अभिनयच्या प्रेमाला 'रंग लागला'; चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Mann Kasturi Re Song : 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील 'रंग लागला' (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर
T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस
Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More
Inflation : महागाई का कमी होत नाही? पुढच्या आठवड्यात आरबीआयकडून उत्तर मिळणार?
Inflation : एमपीसी फ्रेमवर्क अंतर्गत सरकारने आरबीआयला महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली राहण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र या वर्षी जानेवारीपासून महागाईचा दर सातत्याने सहा टक्क्यांच्या वर राहिला आहे. Read More