एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 30 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : तरूणांना लाजवेल असा हा डान्स; 82 वर्षीय वृद्धाची एनर्जी पाहून नेटकरी आश्चर्यचकित, पाहा व्हिडीओ

    Viral Dance Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उत्साहात नाचताना दिसत आहे. Read More

  3. Weather Update : नवीन वर्षात थंडीचा जोर वाढणार, का वाढतेय हुडहुडी? वाचा हवामान विभागाचा अंदाज

    Weather Update News : सध्या देशातील अनेक भागात थंडीचा कडा वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) तापमानाचा (Temperature) पारा कमालीचा घरसला आहे. Read More

  4. Zhengzhou Accident : 200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात, दाट धुक्यामुळे मोठी दुर्घटना

    China Zhengzhou Accident : चीनमध्ये झेंग्झॉ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. 200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झाला आहे. Read More

  5. 10 मिनिटाच्या गाण्यासाठी 1.5 कोटी, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टी मिका सिंहने घेतले कोट्यवधी

    Mika Singh Performance Anant Ambani Engagement: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. Read More

  6. Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट

    Ranbir Kapoor Animal First Look : रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षीत आगामी 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. Read More

  7. Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली; ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक

    Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला. Read More

  8. Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

    Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला भीषण (Rishabh Pant Car Accident) अपघात झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Read More

  9. Health Tips : छोट्या काळीमिरीचे आहेत बहुगुणी फायदे; सेवन केल्यास अनेक आजार होतील दूर

    Black Pepper Use In Winter : हिवाळ्यात मूड खराब होणे, हार्मोनल असंतुलन आणि खोकला-सर्दी दूर ठेवणे अशा अनेक फायद्यांसाठी तुम्ही काळी मिरी वापरू शकता. Read More

  10. Gold Price: नवीन वर्षात सोनं प्रतितोळा 60 हजारांवर जाण्याची शक्यता 

    Gold Price: 2023 मध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा 60 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget