1. ABP Majha Top 10, 29 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Qatar: वन नाईट स्टँड केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास; कतारमध्ये रोमान्सबाबत आहेत कडक नियम

    Qatar Strict Law: कतार आपल्या वादग्रस्त कायद्यांमुळे जगभर चर्चेत आहे. फिफा विश्वचषकादरम्यान कतारने अनेक अजब नियम काढले. Read More

  3. 30 October In History : डॉ. होमी भाभा यांचा जन्म, रशियाच्या हायड्रोजन बाँब चाचणीने जगभरात खळबळ, आज इतिहासात

    On This Day In History : रशियाने 30 ऑक्टोबर 1961 रोजी  जगातल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आणि त्यामुळे संपूर्ण जगालाच धक्का बसला. Read More

  4. काखेतील केसांपासून तरुणीची करोडोंची कमाई! इनकमचा आगळावेगळा फंडा

    Woman Selling Armpit Hair : एक ब्रिटीश तरुणी काखेतील केसांपासून दरवर्षी सुमारे 10 लाख डॉलर कमाई करते, हे कसं ते वाचा. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. Mohammed Shami : मोहम्मद शमी बाॅल नाही एकेक 'तोफगोळा' फेकतोय! वर्ल्डकपमध्ये फक्त 13 सामन्यात 40 बळी अन् विक्रमांचा 'हिमालय'

    ज्या न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हबकून होती, त्याच न्यूझीलंडला पाच विकेट घेत शमीने पाणी पाजले आणि त्याने बाकड्यावरचा राग बाहेर काढला. त्याच रागाचा आणि प्रतिभेचा दुसरा अंक आज पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England : टीम इंडियाचा शंभरी नंबरी विजय; शमी अन् बुमराहच्या वादळात इंग्रजांचा बाजार उठला, विश्वविजेत्यांना स्पर्धेतून बाहेर फेकले!

    India vs England : मोहम्मद शमीने सलग दुसऱ्या सामन्यात घातक मारा करत चार विकेट घेतल्या आणि इंग्रजांचा बाजार उठवण्यात मोलाची भूमिका बजावली. Read More

  9. Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर, आजच तुमच्या आहारात या 5 प्रकारच्या भाज्यांचा समावेश करा

    Weight Loss Tips : हिवाळा हा आहारासाठी सर्वोत्तम मानला जातो. या ऋतूत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध असतात Read More

  10. MS Dhoni : धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर, 'कॅप्टन कूल'वर मोठी जबाबदारी

    Dhoni SBI Brand Ambassador : स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीला आपला ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत ते अनेक जबाबदाऱ्या पार पाडतील. Read More