ABP Majha Top 10, 27 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 26 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
27th September In History : भगतसिंह यांचा जन्म आणि गुगल सर्च इंजिनची सुरुवात, 27 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार
On This Day In History : आजच्याच दिवशी इतिहासात लॅरी पेज आणि सर्जी बेन यांनी गुगल सर्च इंजिनचा शोध लावला. Read More
Giorgia Meloni : इटलीला पहिल्या महिला पंतप्रधान मिळणार, उजव्या विचारसरणीच्या विजयावर जागतिक नेत्यांची प्रतिक्रिया काय?
Giorgia Meloni : जॉर्जिया मेलोनी यांच्या उजव्या विचारसरणीच्या फ्रेटेली डी'इटालिया Fratelli d’Italia (Brothers of Italy) पक्षाचा इटलीच्या (Italy election) सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाला आहे. Read More
Maharashtra Shahir : अस्सल मातीतला कलाकार, ‘चंद्रा’ गाण्यामुळे चर्चेत आलेल्या जयेशला मिळाली अजय-अतुलसोबत गाण्याची संधी!
Maharashtra Shahir : अजय-अतुल यांनी ‘चंद्रा’ गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला त्यांच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात गायची संधी दिली आहे. Read More
Aapdi Thaapdi Trailer Out : ‘आमच्या फॅमिलीच्या पिक्चरचा ट्रेलर आलाय..’, श्रेयस तळपदेच्या ‘आपडी थापडी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
Aapdi Thaapdi Trailer Out : बऱ्याच दिवसांपासून अभिनेता श्रेयस तळपदेच्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More
Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप
भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More
ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय
ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More
Navratri Recipe : 'उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस' बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Navratri Recipe : उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस बनवण्याची रेसिपी जाणून घ्या... Read More
Share Market : 'या' चार कारणांमुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण, गुंतवणूकदार झाले आडवे
Stock Market Updates : शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून सेन्सेक्समध्य़ए 953 अंकांची तर निफ्टीमध्ये 311 अंकांची घसरण झाली आहे. Read More