1. Trending : काय सांगता! आधी लोक बुटका म्हणून चिडवायचे... अचानक उंची इतकी वाढली की, तो खलीपेक्षाही झाला उंच

    एकेकाळी या व्यक्तीची उंची केवळ दीड फूट होती, पण अचानक त्यांची उंची इतकी वाढली की तो 7 फूट 10 इंच झाला. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 27th July In History: 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम आणि गब्बर सिंगची भूमिका आजरामर करणाऱ्या अमजद खान यांचे निधन; आज इतिहासात 

    27th July Important Events : सन 1935 साली चीनमधील यांग जी आणि होआंग नदीला महापूर आला आणि त्यामध्ये तब्बल दोन लाख लोकांचा मृत्यू झाला होता.  Read More

  4. “इस्रायली लोकशाहीसाठी काळा दिवस", चार प्रमुख दैनिकांनी पहिलं पान काळ्या रंगात छापत सुप्रीम कोर्टाला कमकुवत करणाऱ्या सरकारच्या दंडेलशाहीचा केला निषेध

    Netanyahu judicial overhaul bill: सरकारच्या दंडेलशाहीविरोधात जनता उतरली असतानाच आता देशातील प्रमुख चार दैनिकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात मंगळवारी पहिलं पान पूर्णत: काळ्या शाईत छापत निषेध केला. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  8. Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद 

    Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More

  9. Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या फायदे

    Warm Water benefits : सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. Read More

  10. Share Market Closing Bell: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; 'या' स्टॉक्समुळे बाजारात तेजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची वाढ

    Sensex Closing Bell: शेअर बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास दोन लाखांची वाढ झाली आहे. Read More