1. Earn Money : सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवा, वाचा सविस्तर, वाचा सविस्तर

    आजकाल लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसून पैसे कमवत आहेत, त्यांना फक्त त्यांचे व्हिडीओ अपलोड करून प्रेक्षकांना प्रभावित करायचे आहे. Read More

  2. Village of Widows : 'हे' आहे विधवांचं गाव, येथील बहुतेक पुरूषांचा मृत्यू; पण नेमकं कारण काय?

    Village of Widows : भारताच्या राजस्थान राज्यातील बुंदी जिल्ह्यातील बुधपुरा गावात राहणाऱ्या विधवा महिलांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे आणि या गावातील पुरुषांच्या अकाली मृत्यूचे कारण काय असा प्रश्न अनेकदा पडतो. Read More

  3. PM Modi: अविश्वास प्रस्ताव आणायची तयारी करा... 2018 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती 2023 सालची भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

    No Confidence Motion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2018 सालचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी 2023 सालच्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी केली होती.  Read More

  4. “इस्रायली लोकशाहीसाठी काळा दिवस", चार प्रमुख दैनिकांनी पहिलं पान काळ्या रंगात छापत सुप्रीम कोर्टाला कमकुवत करणाऱ्या सरकारच्या दंडेलशाहीचा केला निषेध

    Netanyahu judicial overhaul bill: सरकारच्या दंडेलशाहीविरोधात जनता उतरली असतानाच आता देशातील प्रमुख चार दैनिकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात मंगळवारी पहिलं पान पूर्णत: काळ्या शाईत छापत निषेध केला. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद 

    Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More

  8. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  9. Umbrella : पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या छत्रीचा शोध नेमका कसा लागला? वाचा छत्रीचा रंजक इतिहास

    Types of Umbrella and History : छत्रीचा शोध हा साधारणपणे 4,000 वर्षांपूर्वी लागला. Read More

  10. Share Market Closing Bell: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; 'या' स्टॉक्समुळे बाजारात तेजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन लाख कोटींची वाढ

    Sensex Closing Bell: शेअर बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास दोन लाखांची वाढ झाली आहे. Read More