ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
OTT Release This Week : 'दिल्ली क्राइम 2' ते 'क्रिमिनल जस्टिस 3' 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका
OTT : लवकरच अनेक वेबसीरिज आणि सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. Read More
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज रॅपिड फायर सुनावण्या; अवघ्या देशाचं लक्ष लागलेली तीन प्रकरणं सुनावणीला
Supreme Court : दरम्यान, शुक्रवारी CJI रमण्णांचा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे, त्याआधी ही तीन प्रकरण सुनावणीला कोर्टात घेण्यात आली आहेत. Read More
MonkeyPox treatment: कोविड लशीची मोहीम फत्ते करणाऱ्या ब्रिटीश शास्त्रज्ञांचे लक्ष मंकीपॉक्स उपचारांवर!
MonkeyPox Treatment: : कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशीचा, उपचार पद्धतीचे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता मंकीपॉक्सवरील लशीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ब्रिटन सरकारने अनुदानही जाहीर केले. Read More
Shivpratap Garudjhep : शिवरायांच्या आग्रा भेटीचा थरार, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शिवप्रताप गरुडझेप’!
Shivpratap Garudjhep : डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sonali Phogat Death : सोनाली फोगट यांच्या मृत्यूमागे षडयंत्र? आज शवविच्छेदन होणार, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद
Sonali Phogat Death : टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे काल (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. Read More
WBC 2022 : एचएस प्रणॉयची वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी, जपानच्या बॅडमिंटनपटूला दिली मात
World Badminton Championship 2022 : भारताच्या एचएस प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयाने सुरुवात केली असून त्याने जपानच्या केंटो मोमोटाला मात दिली आहे. Read More
WBC 2022 : लक्ष्य सेनची दमदार कामगिरी, प्री-क्वार्टर्समध्ये दणक्यात एन्ट्री, किदम्बी श्रीकांत मात्र पराभूत
World Badminton Championship 2022 : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनने विजयी घोडदौड सुरु ठेवत आता प्री-क्वॉर्टर्समध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे किदम्बी श्रीकांत मात्र पराभूत झाला आहे. Read More
25th August 2022 Important Events : 25 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
25th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 25 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Paytm अॅपवर मिळणार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा, जाणून घ्या सुविधेविषयी सविस्तर
PMJAY : पेटीएमचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या मोहिमेशी सुसंगत आहे. Read More