1. ABP Majha Top 10, 21 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 22 September In History : ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव, गुरु नानक यांचे निधन आणि आयस्क्रिम कोनचे पेटंट, इतिहासात या घटना घडल्या

    On This Day In History : आजच्याच दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर 1955 रोजी ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनच्या व्यावसायिकरणाला सुरुवात झाली. तसेच रशियाने त्याच्या पहिल्या अणुबॉंबची चाचणी घेतली. Read More

  4. Russia : पुतिन यांचा इशारा, रशियात लष्करी जमाव करण्याचे आदेश; तीन लाख राखीव सैनिकांना बोलावले

    Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला. रशियन वृत्तसंस्था आरटीने पुतिन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. Read More

  5. Raju Srivastav Death : जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Raju Srivastav Death : आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला. Read More

  6. Amitabh Bachchan : बिग बींनी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर; जाणून घ्या खासियत

    नुकतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे. Read More

  7. MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

    Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे. Read More

  8. Uttar Pradesh : यूपीच्या सहारनपूरमध्ये खेळाडूंना गलिच्छ वागणूक, टॉयलेटमध्ये वाढलं जेवण, काँग्रेसनं शेअर केला व्हिडीओ 

    Viral Video : युपीमध्ये एका कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. Read More

  9. Navratri Recipe : टेस्टही आणि चवीला बेस्ट... उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

    Upvasacha Dhokla : उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या... Read More

  10. Bank Holidays in October 2022 : ऑक्टोबर महिन्यात एकूण 10 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in October 2022 : ऑक्टोबर महिन्यात 10 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More