1. Viral Video : अनोखे ब्राइडल फोटोशूट! चक्क खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यात नववधूचा वॉक, नेटकरी झाले थक्क

    Trending Viral Video News : गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातावर मेहंदी, चेहऱ्यावर मेकअप आणि लाल साडी नेसलेल्या केरळच्या सुंदर अशा नववधूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्यानं घट, तरिही देशातील इंधनाचे दर मात्र स्थिर; पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार?

    Petrol Diesel Price Today : आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तर, दुसरीकडे देशातील तेल कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. Read More

  4. Russia : पुतिन यांचा इशारा, रशियात लष्करी जमाव करण्याचे आदेश; तीन लाख राखीव सैनिकांना बोलावले

    Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला. रशियन वृत्तसंस्था आरटीने पुतिन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. Read More

  5. Raju Srivastav Death :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Indian Comedian Raju Srivastav Passes Away :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Read More

  6. Raju Srivastav Death : जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Raju Srivastav Death : आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज जगाचा निरोप घेतला. Read More

  7. Uttar Pradesh : यूपीच्या सहारनपूरमध्ये खेळाडूंना गलिच्छ वागणूक, टॉयलेटमध्ये वाढलं जेवण, काँग्रेसनं शेअर केला व्हिडीओ 

    Viral Video : युपीमध्ये एका कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. Read More

  8. Sunil Chhetri Durand Cup : फोटोत येण्यासाठी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला 'दे धक्का', नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

    Durand Cup 2022 : डुरंड कप 2022 स्पर्धा बंगळुरु एफसीने जिंकल्यानंतर सुनील छेत्री चषक घेण्यासाठी स्टेजवर आला, त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी फोटोत येण्यासाठी छेत्रीला मागे ढकलल्याचं दिसून आलं, यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. Read More

  9. Health Tips : रोजच्या जेवणात वापरात असलेल्या डाळींचे आहेत अनेक फायदे; वाचा डाळींमधून पोषण मिळविण्याचे 5 सोपे उपाय

    Health Tips : डाळींमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे, शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. Read More

  10. Share Market Opening Bell: नफावसुलीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला

    Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज सकाळी नफावसुलीने घसरण दिसून आली. मागील दोन दिवस बाजारात तेजी दिसून आली होती. Read More