1. ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: 'शूट अप... मी तुझी नोकर नाही', एअर होस्टेस आणि प्रवासीमध्ये तुफान राडा; पाहा व्हिडीओ

    Indigo Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) आणि एक प्रवासी वाद घालताना दिसत आहेत. Read More

  3. Bikini Killer : आधी परदेशी मुलींशी मैत्री, नंतर करायचा हत्या; तब्बल 19 वर्षांनंतर 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज तुरुंगातून बाहेर येणार 

    Nepal Supreme Court : मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना ड्रग द्यायचा आणि त्यांची हत्या करायचा. परदेशी महिला त्याचा मुख्य टार्गेट असायच्या. Read More

  4. Coronavirus : टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण

    Corona Outbreak in World : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. Read More

  5. आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा, ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मागे 

    Cordelia Cruise drug case: कॉर्डिलिया ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका मागे 

    प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिलेल्या दट्यानंतर याचिका मागे Read More

  6. Pathaan: .शाहरुख खान भेटू दे, त्याला...., 'पठाण'च्या वादावरुन अयोध्येच्या परमहंस आचार्यांची थेट जीवे मारण्याची धमकी 

    Shahrukh Khan Controversy: हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Christmas 2022 Gift : या ख्रिसमसला व्हा एखाद्याचे Secret Santa! 500 रुपयांच्या बजेटसह 'बेस्ट गिफ्ट' पर्याय, जाणून घ्या

    Christmas 2022 Gift : तुम्हालाही कोणाचा 'सिक्रेट सांता' (Secret Santa) बनायचं असेल, तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना प्रेम दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. Read More

  10. यावर्षी रेल्वेची मालवाहतुकीतून भरपूर कमाई , जाणून घ्या कोणत्या वस्तूत सर्वाधिक कमाई?

    Indian Railways: मालवाहतुकीतून रेल्वेला यंदा खूप कमाई झाली आहे. पूर्वीपेक्षा 10 पट अधिक मालाची वाहतूक झाली असल्याचा अंदाज आकडेवारीवरुन लावता येतो. Read More