Viral Video: 'शूट अप... मी तुझी नोकर नाही', एअर होस्टेस आणि प्रवासीमध्ये तुफान राडा; पाहा व्हिडीओ
Indigo Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) आणि एक प्रवासी वाद घालताना दिसत आहेत. Read More
ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
China: ना सरकारी कार्यालयं ना बाजार बंद, चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद
China Corona Updates: चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काळजीची परिस्थिती नाही, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी 'एबीपी माझा'ला दिली. Read More
Coronavirus : टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण
Corona Outbreak in World : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. Read More
आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा, ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मागे
Cordelia Cruise drug case: कॉर्डिलिया ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका मागे
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिलेल्या दट्यानंतर याचिका मागे Read MorePathaan: .शाहरुख खान भेटू दे, त्याला...., 'पठाण'च्या वादावरुन अयोध्येच्या परमहंस आचार्यांची थेट जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan Controversy: हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. Read More
Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट
Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More
Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?
Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More
Christmas 2022 Gift : या ख्रिसमसला व्हा एखाद्याचे Secret Santa! 500 रुपयांच्या बजेटसह 'बेस्ट गिफ्ट' पर्याय, जाणून घ्या
Christmas 2022 Gift : तुम्हालाही कोणाचा 'सिक्रेट सांता' (Secret Santa) बनायचं असेल, तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना प्रेम दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. Read More
Share Market: कोरोनाच्या धोक्यामुळे शेअर बाजारावर भीतीचे सावट; सेन्सेक्स घसरला, फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ
Stock Markets Updates: चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे भारतात खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. परिणामी भांडवली बाजारावर भीतीचे सावट आहे. Read More
ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
21 Dec 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -