एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Libra Horoscope Today 21 December 2023 : तूळ राशीची कामं वेळेत होतील पूर्ण; जोडीदारासोबत घालवाल चांगला वेळ, पाहा आजचं राशीभविष्य

    Libra Horoscope Today 21 December 2023 : आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता, तिथे तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. आज खोकला, सर्दीसारखे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 21 December In History: अनंत कान्हेरेने जॅक्सनला गोळ्या घातल्या, रेडिअमचा शोध, गोविंदाचा जन्म; आज इतिहासात 

    21 December In History: प्रसिद्ध भारतीय अणुशास्त्रज्ञ पी के अयंगार म्हणजेच पद्मनाभन कृष्णगोपाल अयंगार यांचे 21 डिसेंबर 2011 रोजी निधन झाले. भारताने केलेल्या अणुचाचणीचे ते प्रमुख सूत्रधार होते.  Read More

  4. VIDEO : भीषण वादळात रनवेवर गरा-गरा फिरलं विमान, विचित्र घटना व्हिडीओत चित्रित; तुम्ही पाहिलं का?

    Argentina News : अर्जेंटिनामध्ये भयानक वादळात विमान रनवेवर 90 डिग्रीपर्यंत फिरलं. यावरून या वादळाची भीषणता समोर येत आहे. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. ICC One Day Ranking : बाबर आझमचा शुभमन गिलला तगडा झटका; रवि बिश्नोईला एकाचवेळी दोघांकडून 'दे धक्का'!

    ICC One Day Ranking : गेल्या महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान शुभमनने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, विश्वचषकानंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. Read More

  8. Mohammed Shami : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार; 'या' 2 खेळाडूंना खेलरत्न

    National Sports Awards : समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. Read More

  9. Health Tips : बद्धकोष्ठतेपासून आराम हवा असेल तर हिवाळ्यात चुकूनही 'या' चुका करू नका; 'हे' घरगुती उपाय करा

    Health Tips : हिवाळ्याच्या काळात अस्वस्थ जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. Read More

  10. Share Market Updates : गुंतवणूकदारांच्या 9 लाख कोटींचा चुराडा; शेअर बाजार का घसरला?

    Stock Market : तेजीसह सुरू झालेला शेअर बाजारात आज दिवसखेर घसरणीसह बंद झाला. आज गुंतवणूकदारांच्या 9 लाख कोटींचा चुराडा झाला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJPVs Congress Rada:काँग्रेसने बासाहेबांचा अपमान केला,भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 December 2024Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Embed widget