एक्स्प्लोर

Mohammed Shami : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार; 'या' 2 खेळाडूंना खेलरत्न

National Sports Awards : समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जातील. क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत.

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित केले जाईल. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत.

समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 

1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

List of Recipients Major Dhyan Chand Khel Ratna Award 2023

1. Chirag Chandrashekhar Shetty (Badminton)
2. Rankireddy Satwik Sai Raj (Badminton)

2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
3. श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)
4. पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)
5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
6. आर वैशाली (बुद्धिबळ)
7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
9. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
10. दिक्षा डागर (गोल्फ)
11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
13. पवन कुमार (कब्बडी)
14. रितू नेगी (कब्बडी)
15. नसरीन (खो-खो)
16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
21. सुनील कुमार (कुस्ती)
22. सुश्री अँटिम (कुस्ती)
23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

Arjuna Awards for outstanding performance in Sports and Games 2023

1. Ojas Pravin Deotale (Archery)
2. Aditi Gopichand Swami (Archery)
3. Sreeshankar M (Athletics)
4. Parul Chaudhary (Athletics)
5. Mohameed Hussamuddin (Boxing)
6. R Vaishali (Chess)
7. Mohammed Shami (Cricket)
8. Anush Agarwalla (Equestrian)
9. Divyakriti Singh (Equestrian Dressage)
10. Diksha Dagar (Golf)
11. Krishan Bahadur Pathak (Hockey)
12. Pukhrambam Sushila Chanu (Hockey)
13. Pawan Kumar (Kabbadi)
14. Ritu Negi (Kabbadi)
15. Nasreen (Kho-Kho)
16. Ms Pinki (Lawn Bowls)
17. Aishwary Pratap Singh Tomar (Shooting)
18. Ms Esha Singh (Shooting)
19. Harinder Pal Singh Sandhu (Squash)
20. Ayhika Mukherjee (Table Tennis)
21. Sunil Kumar (Wrestling)
22. Ms Antim (Wrestling)
23. Naorem Roshibina Devi (Wushu)
24. Sheetal Devi (Para Archery)
25. Illuri Ajay Kumar Reddy (Blind Cricket)
26. Prachi Yadav (Para Canoeing)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

1. ललित कुमार (कुस्ती)
2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)
4. शिवेंद्र सिंग (हॉकी)
5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)

Dronacharya Award for outstanding coaches in Sports and Games 2023

1. Lalit Kumar (Wrestling)
2. R. B. Ramesh (Chess)
3. Mahaveer Prasad Saini (Para Athletics)
4. Shivendra Singh (Hockey)
5. Ganesh Prabhakar Devrukhkar (Mallakhamb)

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget