Viral Video: पठ्ठ्यानं चक्क शॅम्पू लावून घातली 'किंग कोब्रा' ला आंघोळ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
किंग कोब्रा या सापाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क किंब कोब्रा या सापाला आंघोळ घालत आहे. Read More
ABP Majha Top 10, 17 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Artillery Gun: तोफांच्या निर्यातीसाठी आता भारत सज्ज, संरक्षण क्षेत्रातील 1261 कोटी रुपयांची एक्सपोर्ट ऑफर
Bharat Forge: पुण्यातील कल्याणी कंपनी भारतीय लष्करासाठी स्वदेशी बनावटीची अटॅग्ज (Advanced Towed Artillery Gun- ATAGS) गन तयार करत आहे. Read More
Danushka Gunathilaka : क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकाला सशर्त जामीन, ऑस्ट्रेलियामध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आहे आरोप
Danushka Gunathilaka News : श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलाका याच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता आणि त्याला अटकही करण्यात आलं होतं. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!
कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल गेल्या 92 वर्षांपासून रुजला आहे. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूर अनेक पारंपारिक खेळांचे माहेरघर आहे ज्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवली आहे. Read More
National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More
Health Tips : थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ नेहमी जवळ ठेवा; दिवसभर उत्साही राहाल
Health Tips : काम करताना अचानक थकल्यासारखे वाटल्यास झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचे सेवन करू शकता. Read More
सरकारच्या प्रमुख पेन्शन योजनांना लोकांचा पाठिंबा, पाहा कोणची योजना हीट आणि कोणती फ्लॉप
Govt Pension Schemes : केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम करणारे छोटे व्यापारी, छोटे शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 3 विशेष पेन्शन योजना राबवत आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Nov 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -