1. Health Tips: 'या' पांढऱ्या रक्त पेशी दूर करू शकतात कर्करोग; पाहा सविस्तर...

    Health Care: कर्करोगांच्या पेशी नष्ट करणाऱ्या पांढऱ्या पेशींचा शोध संशोकांनी लावला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

    बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. Read More

  4. Air Travel: हवामान बदलामुळे वाढतो हवाई प्रवासाचा वेळ, एका अभ्यासात आले समोर

    Climate Change: हवामान बदलामुळे विमानाने प्रवास करणे चार दशकांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक अशांत बनले आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. Read More

  5. Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय

    Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. Read More

  6. Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

    सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे.  Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Travel Tips : फिरायला जाताय! मग 'या' चार ठिकाणी मिळेल मोफत जेवण आणि राहण्याची सोय, वाचा सविस्तर

    तुम्हाला फिरायला जायचे आहे, मात्र पैशाची कमतरता भासत असेल तर या चार ठिकाणी तुम्ही मोफत आश्रमामध्ये राहू शकता. कोठे आहेत ही आश्रम घ्या जाणून. Read More

  10. Tata Steel: टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

    Tata Steel: टाटा स्टील प्लांटमध्ये स्टीम लीकेज झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Read More