(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 11 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Karnataka Exit Poll: कर्नाटकात काँग्रेस की भाजप ? की जेडीएस पुन्हा बनणार किंग मेकर? एक्झिट पोलमधून समोर येतेय आश्चर्यकारक आकडेवारी
ABP News C voter Karnataka Exit Poll: कर्नाटकातील 224 जागांसाठी आज मतदान पार पडलं असून 13 मे रोजी त्याचा निकाल लागणार आहे. Read More
Pakistan Imran Khan: 4 बोकडं...स्वत:चे हेलिकॉप्टर... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची संपत्ती किती?
Imran Khan: भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तानमधील श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. Read More
Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज
Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो कदाचित ती झोपेतून उठल्यावरचा आहे. फोटोमध्ये मालती फुलांच्या डिझाईनच्या नाईट ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. Read More
Dada Kondke : दादा कोंडके यांच्या 12 चित्रपटांवरील स्वामित्व हक्क तूर्तास एव्हरेस्टचाच : हायकोर्ट
दादा कोंडकेंच्या 12 चित्रपटांवरील स्वामित्व हक्क तूर्तास एव्हरेस्टचाच असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. मृत्यूपत्राच्या आधावार दावा सांगणारी नातलग आणि दादा कोंडके प्रतिष्ठानला कोणताही दिलासा मिळालेला नाही. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या
Summer Tips: सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे आणि सनस्क्रीन क्रीम वापरणे हा त्यावर एक प्रभावी मार्ग आहे. Read More
Sugar: गोड साखरेला महागाईची कडवट चव? उत्पादनात घट होण्याचा अंदाज
Sugar Production : साखर उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून आगामी काळात साखर महाग होण्याची भीती आहे. Read More