एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 10 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Karnataka Exit Poll: कर्नाटकात काँग्रेस की भाजप ? की जेडीएस पुन्हा बनणार किंग मेकर? एक्झिट पोलमधून समोर येतेय आश्चर्यकारक आकडेवारी

    ABP News C voter Karnataka Exit Poll: कर्नाटकातील 224 जागांसाठी आज मतदान पार पडलं असून 13 मे रोजी त्याचा निकाल लागणार आहे.  Read More

  4. World Cup 2023 Schedule: पुन्हा एकदा मौका-मौका!  भारत-पाकिस्तानच्या थराराचे ठिकाण अन् तारखही ठरली? 

    World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. 5 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. Read More

  5. Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज

    Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो कदाचित ती झोपेतून उठल्यावरचा आहे. फोटोमध्ये मालती फुलांच्या डिझाईनच्या नाईट ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. Read More

  6. Dada Kondke : दादा कोंडके यांच्या 12 चित्रपटांवरील स्वामित्व हक्क तूर्तास एव्हरेस्टचाच : हायकोर्ट

    दादा कोंडकेंच्या 12 चित्रपटांवरील स्वामित्व हक्क तूर्तास एव्हरेस्टचाच असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. मृत्यूपत्राच्या आधावार दावा सांगणारी नातलग आणि दादा कोंडके प्रतिष्ठानला कोणताही दिलासा मिळालेला नाही. Read More

  7. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More

  8. Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास

    Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  9. Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या

    Summer Tips: सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे आणि सनस्क्रीन क्रीम वापरणे हा त्यावर एक प्रभावी मार्ग आहे. Read More

  10. Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतींत घट; देशात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

    Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Mossad Agents : फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजारांपर्यंत पगार मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalna Vadigodri Andolan : मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी; पोलिसांकडून नियंत्रणएबीपी माझा मराठी हेडलाईन्स  04 PM TOP Headlines 04 PM 21 September 2024एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Mossad Agents : फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती?
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजारांपर्यंत पगार मिळणार
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
नादच खुळा...  इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
Embed widget