एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 11 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. 17 महिन्यात 156 कोटींचं अर्थसहाय्य, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा आलेख चढता

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा (CM Relief fund) रुग्ण सेवेचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 156 कोटींपर्यंत अर्थसहाय्य या माध्यमातून करण्यात आलं आहे. Read More

  2. Sagittarius Horoscope Today 11 December 2023 : धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला; मित्रांसोबत फिरायला जाण्याची शक्यता, पाहा आजचं राशीभविष्य

    Sagittarius Horoscope Today 11 December 2023 : तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या तब्येतीत काही चढ-उतार दिसतील. Read More

  3. फिंगरप्रिंटशिवाय तयार होणार आधार, UIDAI ने केला मोठा बदल, फक्त करा हे काम 

    IRIS Scan : आधारकार्ड तयार करण्याच्या नियमांत सरकारने बदल केला आहे. बोटाचे ठसे नसणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. Read More

  4. North Korea : उत्तर कोरियामध्ये निवडणूक तर होते, पण मतं फक्त किम जोंगलाच; सरकारं कसं ठरतं माहितीय?

    Kim Jong Un News : उत्तर कोरियामध्ये निवडणूक कशाप्रकारे होते आणि निवडणूक झाल्यानंतरही जनता किम जोंग उनलाच का निवडते, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर माहिती वाचा. Read More

  5. Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान

    Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More

  6. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  7. India vs South Africa 1st T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामन्यात 'पाऊस' बाजी मारणार? ग्राऊंडववर अजूनही कव्हर असल्याने चिंता वाढली

    India vs South Africa 1st T20 Weather Updates : भारतीय प्रमाणवेळेनुसार आज (10 डिसेंबर) संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ग्राउंडवर अजूनही कव्हर असून ते काढण्यात आलेले नाहीत.  Read More

  8. सेरेब्रल पाल्सी विकाराने जन्मजात त्रस्त, खेलो इंडिया स्पर्धेत गाठली उपांत्य फेरी

     Khelo India Para Games : धडधाकट खेळाडूंप्रमाणे बॅडमिंटन कोर्टवर सध्या तुलिका जाधव (Tulika Jadhav) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात 'या' भाज्यांचा रस तुम्हाला निरोगी तर ठेवेलच पण तुमची त्वचा चमकदारही करेल

    Health Tips : हिवाळ्यात मिळणाऱ्या फळांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. Read More

  10. 'वेड इन इंडिया'नंतर आता 'ब्रँड इंडिया', जाणून घ्या काय होणार फायदा

    इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (IATO) ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पर्यटन क्षेत्रासाठी ब्रँड इंडिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे. Read More

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Embed widget