एक्स्प्लोर

Raju Patil : एक भाऊ लढतोय, दुसरा पाठिंबा देत नाही हा नॅरेटिव्ह सेट केला जातोय, राजकारण आवरा नाहीतर..., राजू पाटलांचा ठाकरे गटाला इशारा

Raju Patil MNS : तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका, आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे  असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाला दिला आहे. 

ठाणे : एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असा नॅरेटिव्ह सेट केला जातोय, असा नॅरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका, आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना  दिलाय. वाघाची डीएनएस टेस्ट केल्यांतरच समजेल असली वाघ कोण आणि नकली वाघ कोण अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर दिली. 

राजू पाटील म्हणाले, एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असा नरेटिव्ह सेट केला जातोय, परंतु असं काही नाही. आजतागायत इतक्या राजकीय  घटना घडल्या. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केलाय का? घराच्या शेजारी शपथविधी होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक निर्णयपैकी हा एक निर्णय आहे. जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब, शिंदे साहेबांनी विचारलं , राज्यसभा असेल विधानसभा असेल अशा वेळेस आम्ही पाठिंबा दिलाय. त्यामुळे असं नाही की आता बिनशर्त पाठिंबा दिलाय.

डीएनए केल्यांनंतर समजेल असली वाघ आणि नकली वाघ

ही लोकसभा निवडणूक वाघाचा डीएनए टेस्ट आहे, आता लवकरच कळेल कोण नकली, कोण असली, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेला, पोकळ डरकाळी फोडून गेला पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला होता. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
 
मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार, श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करतील, मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला. 26 तारखेनंतर प्रचाराला वेग येणार आहे, त्या अनुषंगाने येत्या 26  तारखेच्या आधी अविनाश जाधव आणि मी मेळावे घेणार आहोत, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्आ उमेदवाराना आमंत्रित करणार आहोत असं राजू पाटलांनी सांगितले .

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget