एक्स्प्लोर

पुन्हा बदलापूर! अंगणामध्ये खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करत अत्याचार, कल्याणमधील घटना

Kalyan Crime : दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

ठाणे : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना कल्याण ग्रामीणमध्ये तशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर 35 वर्षीय नराधमान लैंगिक अत्याचार केला. कल्याण ग्रामीण तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणसह लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी तातडीने कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांत धाव घेत नराधमावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवत नराधम आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. कल्याण न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ठाणे परिसरात एकूण 233 केसेस

ठाणे शहर पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील पाच पोलिस उपआयुक्त कार्यलयाच्या हद्दीत 35 पोलिस ठाणे आहेत. या विविध पोलिस ठाण्यात या गेल्या सात महिन्यात 233 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करत आरोपी नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अल्पवयीन मुलींवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना या कल्याण पोलिस परिमंडळ 3 मध्ये घडल्या आहेत. त्याची संख्या 61 इतकी आहे. तर उल्हासनगर पोलिस परिमंडळ 4 मध्ये 55, भिवंडी परिमंडळ 2 मध्ये 48, ठाणे शहरातील 1 आणि 5 या दोन्ही परिमंडळ मध्ये 43 आणि 26 असे गुन्हे दाखल आहेत. 

आईच्या प्रियकराकडून मुलीसोबत अश्लील चाळे

आईच्या प्रियकरानेच चौदा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला. मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पण तिने दुर्लक्ष केलं म्हणून मुलीने शाळेतील शिक्षिकेच्या कानावर ही बाब टाकली अन् नराधमाचे बिंग फुटले. पंकज धोत्रे असं त्याचं नाव असून रावेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल : 65 ZP आणि 130 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी? आज निकाल 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
Embed widget