एक्स्प्लोर

Year Ender 2020 | यंदाच्या वर्षात लॉन्च झालेले 15 हजारांच्या रेंजमधील बजेट स्मार्टफोन्स

Year Ender 2020 : यंदाच्या वर्षात टेक जगतात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. तसेच अनेक नवनवे स्मार्टफोन्स बाजारात आले. अशाच काही बजेट स्मार्टफोन्सबाबत जाणून घेऊयात...

Year Ender 2020 : कोरोना काळात यंदाच्या वर्षात अनेक नवनवीन स्मार्टफोन्सनी बाजारात एन्ट्री घेतली. भारतात सर्वाधिक 10 ते 15 हजारांचे प्राइस सेगमेंट असणारे फोन प्रसिद्ध आहेत. अशातच जर तुम्हालाही या रेंजमध्ये नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचवत आहोत. यापैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता. जाणून घेऊयात काही बजेट स्मार्टफोन्सबाबत...

Motorola Moto G9

Moto G9 या स्मार्टफोनमध्ये 6.50 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ज्याचं रिजॉल्यूशन 720x1600 आहे. या फोनमध्ये 2GHz octa-core क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आलेला आहे. मोटो जी 9 मध्ये 4GB रॅम देण्यात आलेला आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये 64GB स्टोरेज देण्यात आलेलं आहे. जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन तुम्हाला दोन कलर ऑप्शनमध्ये मिळेल. ज्यामध्ये Forest Green आणि Sapphire Blue या दोन कलर्सचा समावेश आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्याक आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेर सेटअप दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, कमी प्रकाशातही तुम्ही या कॅमेऱ्याच्या मदतीने क्लासी फोटो काढू शकता. या फोनची किंमत 10,499 रुपये आहे.

Realme 6i

Realme 6i मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. ज्याचं रिजॉल्यूशन 2400x1800 पिक्सल इतकं आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसोबत येतो आणि हाच या फोनचा एक मोठा प्लस पॉईंट आहे. कारण बजेट फोनमध्ये हे फिचर देण्यात आलेलं नाही. डिस्प्लेवर गोरिला ग्लास 6चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. फोन अँन्ड्रॉईड 10 वर बेस्ड Realme UI वर काम करतो. या फोनमध्ये ड्युअल सिमही सपोर्ट करतं. पॉवरसाठी या फोनमध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. 30W ची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी नवीन Realme 6i च्या रियरमध्ये चार कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलची पहिली लेंस, 8 मेगापिक्सलची दुसरी अल्ट्रा वाइड लेंस, तिसरी लेंस 2 मेगापिक्सलची आहे. तर चौी लेंस 2 नेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. याव्यतिरिक्त यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आलेला आहे. याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर याच्या दुसऱ्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे.

Poco M2 Pro

Poco M2 Pro तुम्हाला 13,999 रुपयांमध्ये मिळतो. या फोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळेल. तसेच 6GB + 64GB स्टोरेज व्हेरियंट असणारा फोन तुम्हाला 14,999 रुपयांमध्ये मिळेल. जर तुम्हाला जास्त स्पेस पाहिजे असेल, तर तुम्ही 6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंट असणारा फोन खरेदी करु शकता. याची किंमत 16,999 रुपये आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झालं तर यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 5-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पोकोने या स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 720G चिपसेट आणि Adreno 618 GPU सोबत मार्केटमध्ये लॉन्च केलं आहे.

Redmi Note 9 Pro

या फोनला कंपनीने 2 व्हेरियंटमध्ये लॉन्च केलं आहे. याचा बेस व्हेरियंट 4GB RAM + 64GB स्टोरेजसोबत येतो. ज्याची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच दुसरा व्हेरियंट 6GB RAM + 128GB स्टोरेजसोबत तुम्हाला 16,999 रुपयांना मिळतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो होल पंच डिझाइनसोबत येतो. या स्मार्टफोनमध्ये 5020mAh ची बॅटरी आहे. जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

Realme Narzo 10

रियलमीने आपल्या या फोनमध्ये शानदार कॅमेरा दिला आहे. Realme Narzo 10 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. बँकमध्ये 48MP + 8MP + 2MP + 2MP चे 4 कॅमेरे आहेत. सेल्फ आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन तुम्ही 11,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. दमदार फरफॉर्मेंससाठी कंपनीने MediaTek Helio G80 (12 nm) प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये कंपनीने 5000 mAh Lithium-ion Battery दिली आहे. या फोनमध्ये तुम्हाला HD डिसप्लेसोबत 6.5 inch ची स्क्रिन दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget