एक्स्प्लोर
शाओमीच्या बहुप्रतिक्षीत MI नोट 2 चे फोटो लीक
मुंबई : शाओमीच्या बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन MI नोट2 चे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. या फोटोंवरुन स्मार्टफोन कसा असेल याबद्दल चर्चाही सुरु झाली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 सारखाच ड्यूएल एज कर्व्ह ग्लास असेल.
शाओमीचा हा स्मार्टफोन MI5 सारखाच आहे. स्मार्टफोनचं फ्रण्ट पॅनल फ्रण्ट कर्व्ह असेल. तसंच यात फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. सोबतच ड्यूएल कॅमेरा सेटअपही असेल.
MI नोट 2 Type-C पोर्टसोबत येईल. तसंच शाओमीचा हा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात ड्यूएल कॅमेरा सेटअप असेल. क्यूएचडी डिसप्ले असलेल्या नोट 2 ची स्क्रीन 5.7 इंच असेल. शिवाय हा फोन स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसरवर चालेल.
MI नोट 2 चे फीचर्स
- 5.7 इंच क्यूएचडी स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर
- 32 GB, 64 GB आणि 128 GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
- 4 ते 6 GB रॅम
- 16 मेगापिक्सेल कॅमेरा
- 4,000mAh बॅटरी
- क्विकचार्जिंग सपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement