एक्स्प्लोर

#WorldEmojiDay : सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी कोणते?

अश्रूंसह हास्याचा गडगडाट आणि हृदय हे सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी आहेत. 17 जुलै या 'वर्ल्ड इमोजी डे'च्या निमित्ताने ही माहिती समोर येत आहे

मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर हे सोशल मीडिया अॅप्स जितके आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत, तितकंच आपल्या चॅटिंगचा अविभाज्य भाग आहेत, ते इमोजी. समोरासमोर संवाद साधताना शब्द अपुरे पडले, की डोळे, स्पर्श, चेहऱ्यावरील हावभाव आपल्या मनातल्या भावना पोहचवतात. मात्र जेव्हा टेक्स्टच्या माध्यमातून नेमका अर्थ समजत नाही, तेव्हा इमोजी आपलं काम करतात. 17 जुलै या 'वर्ल्ड इमोजी डे'च्या निमित्ताने या इमोजींची जन्मकथा वाचणं रंजक ठरेल. याहू मेसेंजरमध्ये इमोजींचा वापर सुरु झाल्याचं म्हटलं जातं. 2010 मध्ये मोबाईल ऑपरेटिंग सिस्टममध्ये त्यांचं रुपांतर झाल्यानंतर इमोजी प्रचलित झाले. मात्र इमोजींची सुरुवात 1998 मध्ये झाल्याचं आढळतं. शिगेताका कुरिता या इंजिनिअरने एनटीटी दोकोमो या जपानी मोबाईल ऑपरेटरसाठी  इमोजी तयार केले होते. इमोजींना कशी मान्यता मिळते? 'युनिकोड संघटने'चे सदस्य दरवर्षी इमोजींसाठी मतदान करतात. या सदस्यांमध्ये नेटफ्लिक्स, अॅपल, फेसबुक, गुगल, टिंडर, ट्विटर यांचा समावेश आहे. मतदानानंतर इमोजींची अधिकृत यादी जाहीर होते. अँड्रॉईड, आयओएस सारख्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम्स आपल्या प्लॅटफॉर्मवर त्या प्रसिद्ध करतात. इमोजी 12.0 फीचरमध्ये लिंगभेद नसलेल्या इमोट आयकॉन्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्वचेचे अधिकाधिक वर्णही समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लैंगिकतेबाबतही भेद करण्यात आलेला नाही. सर्वाधिक वापर होणारे इमोजी 1. अश्रूंसह हास्याचा गडगडाट 2. हृदय (प्रेम) 3. पुनर्प्रक्रिया (रिसायकल) 4. डोळ्यात हार्ट 5. हार्ट शेप (पत्त्यातील बदाम) 6. जोराने रडणारा 7. गुलाबी गालांसह लाजून हसणारा 8. कुसकेपणाचं निदर्शन (या इमोजीचं नेमकं वर्णन कठीण आहे) 9. दोन हार्ट शेप 10. किस देणारा चेहरा #WorldEmojiDay : सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी कोणते? सर्वात कमी वापरले जाणारे इमोजी 1. कॅपिटल एबीसीडी 2. रोप वे 3. पिण्यायोग्य नसलेलं पाणी 4. सिम्बॉल्स 5. स्मॉल एबीसीडी 6. स्मॉल एबीसी 7. पासपोर्ट कंट्रोल 8. केबल कार 9. कचरा टाकण्यास बंदी 10. डोंगराळ भागातील ट्रेन #WorldEmojiDay : सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी कोणते?

महत्त्वाच्या बातम्या

Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Embed widget