एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लवकरच व्हॉट्सअॅपचे आणखी चार जबरदस्त फीचर्स

मुंबई : व्हॉट्सअॅप कायमच आपल्या यूझर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत असतं. आता व्हॉट्सअॅप यूझर्सना आणखी काही आकर्षक फीचर्स अनुभवयाला मिळणार आहेत. जर्मन पब्लिकेशन ‘मेकरकॉफ’ने व्हॉट्स अॅपच्या आगामी फीचर्सबाबत माहिती दिली आहे. ‘मेकरकॉफ’ने दिलेल्या माहितीला व्हॉट्सअॅपने अद्याप दुजोरा दिलेला नाही.   व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्समध्ये म्युझिक शेअरिंग, इमोजी, मेन्शन, पब्लिक ग्रुप इन्व्हाईट लिंक इत्यादींचा समावेश आहे.   म्युझिक शेअरिंग   म्युझिक शेअरिंग फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील गाणी शेअर करु शकता. याआधी गाणी शेअर केल्यास ऑडिओ फाईल म्हणून शेअर व्हायची. मात्र, नव्या फीचरनंतर म्युझिक आयकॉनसह शेअर होतील. शिवाय, अॅपल म्युझिकवरुन गाणी ट्रॅक करण्याची सुविधाही या फीचरमध्ये असेल. तुमच्या व्हॉट्सअॅप काँटॅक्टमध्ये कुणालाही गाणी पाठवू शकता आणि रिसिव्ह करणारा यूझर आयकॉनवर टॅप करुन गाणं ऐकू शकतो.   इमोजी   नव्या अपडेटनंतर इमोजींचा आकारही वाढवण्यात येणार असल्यची माहिती ‘मेकरकॉफ’ने दिली आहे. आताच्या इमोजींच्या तीनपट नव्या इमोजी असणार आहेत.   मेन्शन   फेसबुक, ट्विटरवर यूझर ज्याप्रमाणे समोरील व्यक्तीला मेन्शन करु शकतात, त्याप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही मेन्शन करता येणार आहे. त्यादृष्टीने व्हॉट्सअॅपकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती ‘मेकरकॉफ’ने दिली आहे.   पब्लिक ग्रुप इन्व्हाईट लिंक   व्हॉट्सअॅप लवकर असं एक फीचर आणणार आहे, ज्याच्या माध्यमातून पब्लिक ग्रुपमध्ये चॅटसाठी इन्व्हाईट पाठवता येणार आहे. इतर मेंबर्सना पब्लिक ग्रुपमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला या लिंकचा फायदा होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठराव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Embed widget