एक्स्प्लोर

एबीपी माझा आता Hotstar वर!

आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी एबीपी माझा तुमच्या मुठीत असेल.

मुंबई : स्मार्टफोनवर एबीपी माझा पाहणं आताआणखी सहज आणि सोपं झालं आहे. कारण देशातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर (Hotstar)आता एबीपी माझा उपलब्ध झालं आहे. ABP LIVE News ह्या एबीपी माझाच्या अॅपसह आता हॉटस्टारवरही तुम्हाला एबीपी माझा 24 तास पाहता येणार आहे. हॉटस्टारवर एबीपी माझा कसं पाहाल? हॉटस्टारवर एबीपी माझा पाहण्यासाठी Hotstar अॅप डाऊनलोड करा आणि एबीपी माझाचं ऑनलाईन स्ट्रिमिंग पाहा. Hotstar द्वारे एबीपी माझाचे लेटेस्ट अपडेट्स मिळवणं अतिशय सोपं आहे. अँड्रॉईड युझर्स गूगल प्ले स्टोअरमधून तर अॅपल युझर्स अॅप स्टोअरमध्ये जाऊन हॉटस्टार डाऊनलोड करु शकतात. Hotstar डाऊनलोड केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये एबीपी माझा सर्च करा. यानंतर सर्चबारमध्ये पहिलंच चॅनल एबीपी माझा आहे. त्यावर क्लिक करा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्ही पाहायला सुरुवात करा. आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी एबीपी माझा तुमच्या मुठीत असेल. Hotstar चे सुमारे दहा कोटी युझर्स आहेत. भारतात हॉटस्टार युझर्सची संख्या सर्वाधिक आहे. कोणत्याही ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे हॉटस्टारएवढे युझर्स नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण

सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल

नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget