एक्स्प्लोर

iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो

iPhone 18 Series Marathi News: ॲपलने अखेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत.

iPhone 18 Series Marathi News

1/11
iPhone 18 Pro iPhone 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलने अखेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत.

2/11
नव्या iPhone 18 Pro सीरिजमध्ये शक्तिशाली A20 Pro चिप, 48MP व्हेरिएबल अपर्चर कॅमेरा, सुधारित AI फीचर्स आणि दमदार बॅटरी लाइफ देण्यात आली आहे.

3/11
iPhone 18 Pro Max मध्ये 6.9 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये A20 Pro चिप, नवीन व्हेपर-कूलिंग सिस्टम आणि 48MP Fusion कॅमेरा सिस्टम आहे.

4/11
iPhone Duo ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचा फोल्डेबल डिस्प्ले. या फोनमध्ये कंपनीने 7.6 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले दिला आहे. इतक्या मोठ्या आकाराचा डिस्प्ले यापूर्वी कोणत्याही iPhone मध्ये देण्यात आला नव्हता. फोनच्या बाहेरील बाजूस 5.4 इंचाचा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

5/11
भारतात iPhone 18 Pro या फोनची सुरुवातीची किंमत 1 लाख 64 हजार 900 रुपये असणार आहे.

6/11
तर भारतात iPhone 18 Pro Max ची सुरुवातीची किंमत  1 लाख 79 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे.

7/11
ॲपलने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo देखील लाँच केला आहे. या iPhone Duo ची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे.

8/11
सोशल मीडियावर देखील iPhone Duo ने धुमाकूळ घातली आहे.

9/11
भारतात iPhone Duoची सुरुवातीची किंमत ₹2,99,900 आहे.

10/11
iPhone Duo च्या कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीने या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याऐवजी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सेलचा Fusion Main कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा Fusion Ultra Wide कॅमेरा देण्यात आला आहे.

11/11
याशिवाय, या फोनमध्ये Apple Intelligence आणि Siri AI चा सपोर्टही मिळतो. या फीचर्सच्या माध्यमातून Apple वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक आणि स्मार्ट अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
Gold Silver Rate :  चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
Gold Silver Rate :  चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले,  प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Embed widget