एक्स्प्लोर

Vivo T1 5G : खुशखबर ! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Vivo चा स्मार्टफोन, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स

Vivo T1 5G : Vivo T1 5G भारतात 9 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमतीसह सविस्तर माहिती जाणून घ्या.

Vivo T1 5G : Vivo च्या चाहत्यांसाठी खुशखुबर आहे. Vivo कंपनीने Vivo T1 5G हा नवीन स्मार्टफोन पुढच्याच आठवड्यात बाजारात लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण अखेर कंपनीने या स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट जाहीर केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. त्याचबरोबर कंपनीचा असाही दावा आहे की, भन्नाट फीचर्ससह केवळ 20,000 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध असणारा हा स्मार्टफोन आहे. विवोच्या सिरीजमधील हा स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात स्लिम विभागातील हा हलका 5G स्मार्टफोन आहे. 

Vivo T1 5G चे फीचर्स :
Vivo T1 5G च्या टॉप मॉडेलमध्ये 12GB RAM सह 256GB स्टोरेज आहे. Vivo T1 5G च्या चीनी मॉडेलमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. Vivo T1 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मॉडेल आहे. प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे, दुसरी 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. याशिवाय 2-मेगापिक्सल मॅक्रो लेन्सही यात देण्यात आली आहे.  Vivo T1 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याबरोबरच 44W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.  

जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत :
हा स्मार्टफोन कसा असेल आणि किती किंमतीला हा उपलब्ध असेल याचीही माहिती विवो कंपनीने दिली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, 20,000 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध असणारा हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट स्मार्टफोन आहे.

Vivo T1 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट तसेच  ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध असेल. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget